Shubhankar Tawde: शुभंकर तावडे हा उत्तम अभिनय करून स्वतःच्या डान्सिंग मुव्हने कायम प्रेक्षकांना आपलंसं करून जातो.
Imran Khan Comeback: आमिर खानचा पुतण्या इम्रान खानने (Imran Khan ) त्याच्या पहिल्या 'जाने तू या जाने' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले.
Amruta Khanvilkar: 'लुटेरे' वेबसीरिजमधून 2024 वर्षांची सुरूवात करणारी अमृता खानविलकर आता आणखी एका हिंदी वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.
New Zealand Squad : न्यूझीलंडने सोमवारी T20 विश्वचषक 2024 साठी (T20 World Cup) किवींच्या 15 शिलेदारांची घोषणा केली.
Aamir Khan: आमिर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट (MR Perfectionist) का म्हटलं जाऊ लागलं, याबद्दल स्वतः अभिनेत्याने त्याबद्दलचा किस्सा सांगितला.
Maidaan VS BMCM Box Office: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची 18 दिवसांची कमाई आता 60.65 कोटी रुपये झाली आहे. .
पुष्पा राज (Pushpa Raj) आणि श्रीवल्ली (Srivalli) यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Horoscope Today 29 April 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Horoscope Today 28 April 2024 : आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Ramayana Pics Leak: 2023 साली ब्लॉकबस्टर चित्रपट 'ऍनिमल' दिल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आता नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये दिसणार आहे.