देओल बंधू आता नेटफ्लिक्सवरील कपिल शर्माच्या शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या आगामी एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून दिसणार आहेत.
Swargandharva Sudhir Phadke: ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी प्रदर्शित होत आहे.
Aamir Khan Turns Don: अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) पुतण्या इम्रान खान (Imran Khan) जवळपास दशकभरानंतर पुनरागमन करणार आहे.
Sonu Sood: सोनू सूद (Sonu Sood) हा बॉलिवूडमधील (Bollywood) लोकप्रिय अभिनेता. सोनू सूद अनेकदा त्याच्या विविध वक्तव्याने चर्चेत असतो.
Panchayat 3 Release Date: 'पंचायत सीझन 3' लवकरच ओटीटीवर (OTT ) येण्यासाठी सज्ज आहे. ही या वर्षातील बहुप्रतिक्षित मालिकांपैकी एक आहे.
Kiran Mane : उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर किरण माने यांची पोस्ट चांगलीच चर्चेत आली.
Salaar Sequel On Kiara Advani: साऊथचा सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार पार्ट 1 - द सीझफायर' बॉक्स ऑफिसवर (box office) ब्लॉकबस्टर ठरला.
Hastay na Hasaylach Pahije: गेल्या अनेक दिवसांपासून मराठमोळा अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा खूपच जोरदार चर्चेत आला.
Ayushmann Khurrana : आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होत असतं.
Karmaveerayan Release Date: महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे.