Samyukta Maharashtra Announcement: स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारण्यात आला.
Naresh Mhaske: ठाणे लोकसभा नरेश म्हस्के (Naresh Mhaske) लढवणार आहे. या संदर्कात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
Box Office: 'मैदान' आणि 'बडे मियाँ छोटे मियाँ'ने रिलीजच्या 20व्या दिवशी किती कलेक्शन केले आहे चला तर मग जाणून घेऊया?
Heeramandi : संजय लीला भन्साळी यांची आगामी वेब सिरीज 'हीरामंडी' (Heeramandi ) 1 मे 2024 रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यासाठी सज्ज आहे.
‘कुटुंब’हा आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. कुटुंबातील, नात्यागोत्यातील प्रत्येकाशी आपलं प्रेमाचं, स्नेहाचं एक अनोखं नातं असतं.
Horoscope Today 01 May 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
देओल बंधू आता नेटफ्लिक्सवरील कपिल शर्माच्या शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या आगामी एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून दिसणार आहेत.
Swargandharva Sudhir Phadke: ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी प्रदर्शित होत आहे.
Aamir Khan Turns Don: अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) पुतण्या इम्रान खान (Imran Khan) जवळपास दशकभरानंतर पुनरागमन करणार आहे.
Sonu Sood: सोनू सूद (Sonu Sood) हा बॉलिवूडमधील (Bollywood) लोकप्रिय अभिनेता. सोनू सूद अनेकदा त्याच्या विविध वक्तव्याने चर्चेत असतो.