Shah Rukh Khan and Suhana King Movie Update: शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या चित्रपटांद्वारे चाहत्यांचे कायम मनोरंजन करत असतो.
Manisha Koirala On Hiramandi Choreographer: संजय लीला भन्साळी यांची 'हिरामंडी-द डायमंड बझार' (Hiramandi ) ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर आली आहे.
Choreographer Ahmed Khan on Deols: प्रसिद्ध कोरिओग्राफर अहमद खान यांनी (Choreographer Ahmed Khan) खुलासा केला आहे.
Box Office Collection: बड्या स्टारकास्ट असलेल्या या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरची (Box Office) कामगिरी खूपच निराशाजनक आहे.
Nia Sharma: निया शर्मा (Nia Sharma) तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. यावेळी निया 'सुहागन चुडैल'सोबत (Suhaagan Chudail) परतली आहे.
Horoscope Today 03 May 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Nach Ga Ghuma Movie: महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Day) मुहूर्तावर "नाच गं घुमा" (Nach Ga Ghuma) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.
करण जोहरच्या (Karan Johar) 'स्टुडंट ऑफ द इयर' मधून आलिया भट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा सिनेसृष्टीत आले आणि रातोरात स्टार झाले आहेत.
गीतांजली कुलकर्णीचे 'मिनिमम' आणि 'ऱ्हायनो चार्ज' या दोन चित्रपटांचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रीमियर होणार आहे.
Panchayat Season 3 Release Date: जितेंद्र कुमारने (Jitendra Kumar) प्रत्येक वेळी आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.