आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) नुकतचं टाइम 100 गालामध्ये सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कला (New York) गेला होता.
Pushpa 2 Allu Arjun Look: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द रुल'चे (Pushpa 2) नाव यावर्षीच्या मोस्ट अवेटेड चित्रपटांच्या यादीत प्रथम स्थानी आहे.
Pankaj Tripathi Take A Break from Work: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता पंकज त्रिपाठीच्या (Pankaj Tripathi ) घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अजय देवगणचा (Ajay Devgan) 'मैदान' (Maidaan ) आणि अक्षय-टायगरचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' (BMCM ) थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन 21 दिवस झाले आहेत.
The Great Indian Kapil Show: कपिल शर्माचा (Kapil Sharma) नवीन शो द ग्रेट इंडियन कपिल शो चर्चेत आहे आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
Horoscope Today 02 May 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Antarpat New Promo Release: संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी (Colors Marathi) कायमच आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे.
Salaar Part 2: साऊथचा सुपरस्टार प्रभास काही काळ बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. बाहुबलीपासून तो एका मोठ्या हिटच्या शोधात होता.
Pushpa 2 First Single: साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) लवकरच त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' घेऊन येत आहे.
Saurabh Bharadwaj On Raghav Chadha: दिल्लीतील आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) सरकार कायम चर्चेत असते.