Amhi Jarange Movie Logo Launched: नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठयांचा लढा’ (Amhi Jarange) हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येत आहे. (Marathi Movie) मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला जाणार […]
Swargandharva Sudhir Phadke Trailer Release : स्वरगंधर्व सुधीर फडके… (Swargandharva Sudhir Phadke) मराठी घराघरांत आणि प्रत्येकाच्या मनामनात पोहोचलेले एक अजरामर नाव म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके… मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक अनोखा ठसा उमटवला. (Swargandharva Sudhir Phadke) पाच दशकांहून जास्त काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने कानसेनांना तृप्त केले. ‘गीतरामायणा’तील गोड आवाजाने, […]
Ranbir Kapoor Ramayan 3 Update: ‘ॲनिमल’च्या यशानंतर रणबीर कपूरला (Ranbir Kapoor ) पूर्ण मागणी आहे. त्याच्याकडे आधीच तीन मोठे चित्रपट आहेत, पण सध्या त्याचे संपूर्ण लक्ष नितेश तिवारीच्या (Nitesh Tiwari) ‘रामायण’वर (Ramayan ) आहे. या चित्रपटाचे शूटिंग काही काळापूर्वी सुरू झाले आहे. ‘रामायण’ तीन भागात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर पहिल्या भागात फक्त सीता […]
War 2 Pic Leaked: चाहते हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्युनियर एनटीआरच्या (Jr NTR) ‘वॉर 2’ ची (War 2 ) आतुरतेने वाट पाहत आहेत. या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. चित्रपटाचे मुख्य अभिनेते हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या सेटवरील काही फोटो ऑनलाइन लीक झाली आहेत, (War 2 Pic Leaked) […]
Horoscope Today 17 April 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Salman Khan Firing Case: अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 14 एप्रिलला पहाटे 5 वाजता गोळीबार करण्यात आला. बाईकवर आलेल्या दोघांनी हा गोळीबार केल्याची माहिती समोर आलीय. गोळीबाराच्या वेळी सलमान घरातच होता. (Salman Khan Firing Case) या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगचा सदस्य असलेल्या अनमोल बिष्णोई, गोल्डी आणि रोहित गोदारा या तिघांनी स्वीकारली होती. […]
Fakira Marathi Movie : 2015 ला प्रदर्शित झालेल्या ‘ख्वाडा’ या चित्रपटासाठी पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरण्यात दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यशस्वी झाले. (Marathi Movie) ‘ख्वाडा’, ‘बबन’, ‘टीडीएम’ अशा वास्तववादी धाटणीच्या चित्रपटांमधून आपलं वेगळेपण दाखवून देणारे भाऊराव कऱ्हाडे नवीन कोणता चित्रपट घेऊन येणार?(Fakira Movie) ही उत्सुकता प्रेक्षकांना होतीच. या उत्सुकतेवरचा पडदा नुकताच उघडला आहे. इतिहासात दडलेल्या […]
Ayushmann Khurrana Visit New Parliament: लोकसभा निवडणूक 2024 सुरू (Lok Sabha Election 2024) होण्यासाठी आता फक्त तीन दिवस उरले आहेत. सर्वत्र निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरू होत आहे. यावेळी निवडणुका सात टप्प्यांत होणार असून शेवटचा टप्पा 1 जून रोजी होणार आहे. त्याचवेळी 4 जून रोजी जनता त्यांच्यामध्ये निर्णय घेणार आहे. View this post […]
Jai Dev Jai Dev Jai Shivarya Song Release: छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) स्तुती गाणारी अनेक गाणी आजवर आली. त्यात आता ‘जय देव शिवराया’ (Jai Dev Jai Shivarya Song) या गाण्याची भर पडणार आहे. आदर्श शिंदे (Adarsh Shinde) यांचा दमदार आवाज लाभलेलं हे गाणं ‘संघर्षयोद्धा’ (Sangharsha Yoddha) चित्रपटात पहायला मिळणार असून, 26 एप्रिल 2024 […]
Sukh Kalle Upcoming Serial: महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात, नव्या जल्लोषात नवं वर्ष साजरं करायला सिद्ध झालीय.. सज्ज झालीय. ( Marathi Serial) या नव्या बदलाची सुरूवात नुकतीच ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे दणदणीत केल्यानंतर कलर्स मराठी “सुख कळले” ( Sukh Kalle) ही नवी मालिका आपल्या मायबाप ( Sukh Kalle Serial) रसिकांच्या लवकरच भेटीला येत आहे. […]