Rajkummar Rao : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) याची इंडस्ट्रीतील टॉप कलाकार म्हणून ओळख आहे. त्याने आतापर्यंत स्त्री, शादी में जरूर आना, बधाई हो’ सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. (Social media) आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने करिअरमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. आणि एक उत्तम स्टार म्हणून उदयास आला. बॉलीवूडमधील अष्टपैलू अभिनेता म्हणजे […]
Sanskriti Balgude: छोट्या पडद्यावरील ‘पिंजरा’ (Pinjra) या मालिकेतून घरांघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे (Sanskriti Balgude). छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरही संस्कृतीने आपल्या (Instagram ) अभिनयाचा जलवा दाखवला आहे. अभिनय सोडून चित्रकला, फॅशन, भरतनाट्यम, या गोष्टींमध्यही संस्कृती अव्वल आहे. आता अभिनयाच्या पलिकडे जाऊन ही अभिनेत्री एक कलाकार सुद्धा आहे हे तिच्या सोशल मीडियावरून (Social Media) कळून […]
Horoscope Today 15 April 2024 : आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
Horoscope Today 14 April 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Kamal Sadanah On Divya Bharti Death: दिव्या भारती (Divya Bharti Death) ही बॉलीवूडच्या (Bollywood) सर्वात अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक होती, तिने लहान वयातच तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि तीन वर्षांत ती इंडस्ट्रीतील शीर्ष अभिनेत्री बनली. मात्र, वयाच्या 19 व्या वर्षी तिच्या मुंबईतील अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून तिचा मृत्यू झाला. दिव्याच्या आकस्मिक निधनाने तिच्या लाखो […]
Suniel Shetty Appeal For Vote: 2024च्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) वेळ आता जवळ आली आहे. अशा स्थितीत सर्वत्र प्रतिकूल वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्स निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, आता बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुनील शेट्टीनेही (Suniel Shetty ) देशवासीयांना मतदान करण्यास सांगितले आहे. सुनील शेट्टी यांचे देशवासीयांना आवाहन सोशल मीडियावर (Social […]
Nagraj Manjule Brother In Reel Star Movie : मराठी सिनेसृष्टीत नेहमीच विविधांगी विषयावर चित्रपट बनत असतात. यापैकी काही मराठी सिनेमा फुल टू मनोरंजन करणारे कॉमेडी, तर काही मनोरंजनासोबतच प्रबोधन करणारेही असतात. समाजातील वास्तव चित्र दाखवताना प्रेक्षकांचं सहकुटुंब परीपूर्ण मनोरंजनही करणाऱ्या ‘रीलस्टार’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे दुसरे शेड्यूल सध्या सुरू असून या चित्रपटात एक असा […]
Karan Johar On Maidaan: अजय देवगणचा (Ajay Devgn) 2024 चा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘मैदान’ (Maidaan Movie) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटातील अजयच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. आता करण जोहरही (Karan Johar) अजयच्या मैदानाचा चाहता झाला आहे. करणने या चित्रपटाचे केवळ कौतुकच केले नाही तर अजय देवगणच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अभिनय असल्याचे […]
Sunetra Pawar Gets Emotional : मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना खोचक टोला लगावला आहे. दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजय यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या […]
Rockstar DSP On SP Balasubramaniam: संगीतकार (Bollywood ) देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी (Rockstar DSP) यांनी त्यांच्या सोशल मीडियावर (Social media) दिवंगत दिग्गज संगीतकार एसपी बालसुब्रमण्यम (SP Balasubramaniam) यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये त्यांनी संगीतकाराचे तोंडभरून कौतुक केले आहे. बालसुब्रमण्यम यांनी त्याला चांगल्या हेतूने टॅलेंटला दुसऱ्या स्तरावर नेण्यास सांगितले आहे. संगीतकार […]