- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
सिनेइंडस्ट्रीतल्या घराणेशाहीवर पहिल्यांदाच बोलली विद्या बालन, म्हणाली कोणाच्याही बापाची….
Vidya Balan On Nepotism: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) सध्या तिच्या ‘दो और दो प्यार’ (Do Aur Do Pyaar) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत प्रतीक गांधीही (Prateek Gandhi) दिसणार आहे. अभिनेत्रीही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, विद्याही तिच्या संघर्षाबद्दल अनेकदा बोलताना दिसत असते. आता विद्याने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर भाष्य करताना […]
-
या म्हाताऱ्याला अडवून दाखवाच!; महेश मांजरेकर यांच्या ‘जुनं फर्निचर’चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
Juna Furniture Trailer Released: काय अपेक्षा आहेत आमच्या अशा त्यांच्याकडून… दिवसातून एकदा आमच्या खांद्यावरून हात फिरवून विचार ना.. आई कशी आहेस? बाबा कसे आहात? (Marathi Movie) मन सुन्न करणारे हे वाक्य नकळत डोळ्यांच्या कडा पाणावणारे आहे. (Juna Furniture Movie) आपल्याकडे अनेकवेळा वडीलधाऱ्या व्यक्तींना आऊटडेटेड, अडगळीतले सामान असे म्हटले जाते. (Juna Furniture Trailer Released) परंतु याच […]
-
Horoscope Today: कामदा एकादशीला लक्ष्मी नारायण मेष ते मीनपैकी तुमच्या राशीला धनलाभ कसा देणार?
Horoscope Today 13 April 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
भाजप कार्यकर्ते श्रीरंग बारणेंना इंगा दाखवणार? बावनकुळे यांच्यासमोरच वाचला तक्रारींचा पाढा
पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातील (Maval Lok Sabha Constituency) भाजप कार्यकर्त्यांचा रोष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barane) यांना सहन करावा लागला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच अनेक कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. त्यामुळे बारणे यांच्याविषयीची नाराजी उघडपणे व्यक्त झाली. बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना योग्य तो सूचना केल्या पण बारणे यांनाही कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करण्यास […]
-
अभिमानास्पद! कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये 30 वर्षानंतर झळकणार भारतीय चित्रपट
Cannes Film Festival 2024: दरवर्षीप्रमाणे यंदाही फ्रान्समध्ये (France) 14 मे ते 25 मे दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival ) आयोजित करण्यात येणार आहे. (Cannes 2024) यावेळचा कान्स प्रत्येक भारतीयासाठी खूप खास असणार आहे. कारण 30 वर्षांनंतर एका भारतीय चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सवात आपले स्थान पटकावले आहे. भारतीय चित्रपट कांस चित्रपट महोत्सवात दाखल पायल […]
-
Photos: झरीन खानने कुटुंबासोबत साजरी केली ईद, आई आणि बहिणीचे फोटो केले शेअर, मात्र चाहते…
-
BMCM: ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ मधील टायगरच्या अभिनयाबद्दल प्रेक्षक करतायत भरभरुन कौतुक
BMCM: बॉलीवूडचा (Bollywood) ॲक्शनवर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chhote Miyan) नुकताच रिलीज झाला असून समीक्षक आणि प्रेक्षकांनी टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) अभिनयाची प्रशंसा केली आहे. त्याचा ॲक्शन सीक्वेन्ससाठी टाइगरच कौतुक होत आहे. त्याच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केल असून टायगरने सहजतेने विनोदी वन-लाइनर्सने प्रेक्षकांची मन जिंकली आहे. समीक्षक हा चित्रपट अभिनेत्यासाठी “गेम चेंजर” […]
-
अल्लू अर्जुन जोरदार! ओटीटी प्लॅटफॉर्मने तब्बल इतक्या कोटींना विकत घेतले ‘पुष्पा 2’चे हक्क
Pushpa 2 OTT Rights: चाहते अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा 2’ ची (Pushpa 2) आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचा पहिला भाग हिट झाल्यानंतर दुसऱ्या भागाची खूपच क्रेझ वाढली आहे. (OTT ) निर्माते दररोज ‘पुष्पा 2’ बाबत काही ना काही अपडेट शेअर करत असतात, त्यामुळे लोकांमध्ये याबद्दल चर्चा आहे. कधी चित्रपटातील कोणाचा तरी लूक पोस्टर शेअर […]
-
‘दिवसा बाजार आणि रात्री…’; ‘हिरामंडी’ बनवण्यासाठी निर्मात्याला का लागले 14 वर्षे?, समोर आलं कारण
Hiramandi: चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) सध्या ‘हिरामंडी’ या वेब सीरिजमुळे (web series) जोरदार चर्चेत आहेत. तो लवकरच ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे, जो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. सोशल मीडियावर हा ट्रेंड होत आहे. हिरामंडीचा संदर्भ पाकिस्तानमध्ये असलेल्या हिरे बाजाराचा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 14 वर्षांपूर्वी […]
-
बॉलिवूडचं सर्वात हॉट कपल पुन्हा एकत्र… तब्बल 20 वर्षांनी मिटलं इम्रान अन् मलिकामधील अंतर
Emraan Hashmi Mallika Sherawat Hug: इमरान हाश्मी (Emraan Hashmi ) आणि मल्लिका शेरावत (Mallika Sherawat ) यांच्यातील भांडण सर्वांनाच माहिती आहे. 20 वर्षांपूर्वी मर्डर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान इम्रान आणि मल्लिका यांच्यात जोरदार भांडण झाले होते. आता अखेर सर्व काही विसरून इम्रान आणि मल्लिका पुन्हा मित्र बनले आहेत. दोघांचा मिठी मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल […]










