Nagraj Manjule Brother In Reel Star Movie : मराठी सिनेसृष्टीत नेहमीच विविधांगी विषयावर चित्रपट बनत असतात. यापैकी काही मराठी सिनेमा फुल टू मनोरंजन करणारे कॉमेडी, तर काही मनोरंजनासोबतच प्रबोधन करणारेही असतात. समाजातील वास्तव चित्र दाखवताना प्रेक्षकांचं सहकुटुंब परीपूर्ण मनोरंजनही करणाऱ्या ‘रीलस्टार’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे दुसरे शेड्यूल सध्या सुरू असून या चित्रपटात एक असा […]
Karan Johar On Maidaan: अजय देवगणचा (Ajay Devgn) 2024 चा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘मैदान’ (Maidaan Movie) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटातील अजयच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. आता करण जोहरही (Karan Johar) अजयच्या मैदानाचा चाहता झाला आहे. करणने या चित्रपटाचे केवळ कौतुकच केले नाही तर अजय देवगणच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अभिनय असल्याचे […]
Sunetra Pawar Gets Emotional : मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना खोचक टोला लगावला आहे. दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजय यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या […]
Rockstar DSP On SP Balasubramaniam: संगीतकार (Bollywood ) देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी (Rockstar DSP) यांनी त्यांच्या सोशल मीडियावर (Social media) दिवंगत दिग्गज संगीतकार एसपी बालसुब्रमण्यम (SP Balasubramaniam) यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये त्यांनी संगीतकाराचे तोंडभरून कौतुक केले आहे. बालसुब्रमण्यम यांनी त्याला चांगल्या हेतूने टॅलेंटला दुसऱ्या स्तरावर नेण्यास सांगितले आहे. संगीतकार […]
Kiran Mane Post: अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी ‘मुलगी झाली हो’ ही मालिका आणि ‘बिग बॉस मराठी सीझन 4’ मधून प्रेक्षकांचे मनोरंजन (Entertainment) केले. सध्या ते ‘सिंधूताई माझी माई- गोष्ट चिंधीची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दरम्यान किरण सोशल मीडियावर (Social media) विशेष चर्चेत असतात. आता त्यांनी पुन्हा एक पोस्ट केली आहे, त्यात […]
Maidan vs Bade Miyan Chhote Miyan Box Office : ईदच्या मुहूर्तावर जेव्हा-जेव्हा सलमान खानचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, तेव्हा सर्वच चित्रपट 100कोटींहून अधिकचा व्यवसाय करण्यात यशस्वी ठरले आहेत. मात्र, सर्व चित्रपटांची ओपनिंग केवळ 15 कोटींहून अधिक झाली आहे. पण यावेळी ईदच्या मुहूर्तावर अजय देवगण (Ajay Devgn) ‘मैदान’ (Maidan) चित्रपट घेऊन आला आहे आणि अक्षय कुमारने […]
Sayaji Shinde Health Update : मराठी-हिंदी आणि दाक्षिणात्य अशा सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलेले अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे (Sayaji Shinde ) होय. सयाजी शिंदेंचा मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्याने विविध सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. पडद्यावर खतरनाक खलनायक म्हणून प्रसिद्ध असणारे सयाजी खऱ्या आयुष्यात मात्र रिअल हिरो (Real Hero) आहेत. अभिनेत्याच्या छातीत त्रास […]
Vidya Balan On Nepotism: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) सध्या तिच्या ‘दो और दो प्यार’ (Do Aur Do Pyaar) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत प्रतीक गांधीही (Prateek Gandhi) दिसणार आहे. अभिनेत्रीही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, विद्याही तिच्या संघर्षाबद्दल अनेकदा बोलताना दिसत असते. आता विद्याने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर भाष्य करताना […]
Juna Furniture Trailer Released: काय अपेक्षा आहेत आमच्या अशा त्यांच्याकडून… दिवसातून एकदा आमच्या खांद्यावरून हात फिरवून विचार ना.. आई कशी आहेस? बाबा कसे आहात? (Marathi Movie) मन सुन्न करणारे हे वाक्य नकळत डोळ्यांच्या कडा पाणावणारे आहे. (Juna Furniture Movie) आपल्याकडे अनेकवेळा वडीलधाऱ्या व्यक्तींना आऊटडेटेड, अडगळीतले सामान असे म्हटले जाते. (Juna Furniture Trailer Released) परंतु याच […]
Horoscope Today 13 April 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?