- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
सोनाक्षी सिन्हाने जॅमसोबत पार्टीत दाखवली जबरदस्त स्टाइल; ‘हिरामंडी’चे दुसरे गाणं रिलीज
Tilasmi Bahein Release Out : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या बहुप्रतिक्षित वेब सीरिज (Web Series) ‘हिरामंडी: द डायमंड बझार’चा (Hiramandi: The Diamond Bazaar) प्रीमियर 1 मे 2024 रोजी ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होणार आहे. सीरिजच्या प्रीमियरपूर्वी निर्मात्यांनी त्याचे दुसरे गाणे ‘तिलमी बहन’ रिलीज केले आहे. संजय लीला भन्साळी यांनी संगीतबद्ध केलेले […]
-
Mahesh Manjrekar: महेश मांजरेकरांच्या हस्ते ‘चांदवा’ अल्बम प्रकाशित
Mahesh Manjrekar Chandava Album: ‘प्रेम’ या अडीच अक्षरी शब्दांत दडलेली भावना लाखमोलाची असते. प्रत्येकाच्या प्रेमाची एकवेगळीच कहाणी असते. निस्सिम प्रेमाचा आणि साथीचा असाच मनस्पर्शी ‘चांदवा’ अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. स्टारक्राफ्ट मनोरंजन प्रस्तुत ‘चांदवा’ (Chandava Album) या मराठी म्युझिक अल्बमचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या उपस्थितीत फिल्मसिटीच्या बॉलीवूड (Bollywood) थीमपार्कमध्ये झाले. […]
-
‘भूल भुलैया 3’ मध्ये माधुरीची एंट्री; विद्या बालनसोबत साकारणार भुताची भूमिका, कियाराचा पत्ता कट?
Bhool Bhulaiyaa 3 Madhuri Dixit Entry: कार्तिक आर्यन (Karthik Aaryan) त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. खात्यात अनेक चित्रपट आहेत. बड्या दिग्दर्शकांना त्याच्यासोबत फोटो सिनेमा करायचे आहे. नुकताच अभिनेत्याने विशाल भारद्वाजचा चित्रपट साइन केला. यामध्ये तो गँगस्टर हुसैन उस्त्राची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. पण पुढच्या वर्षी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. […]
-
प्रेक्षकांवर चालली ‘द गोट लाइफ’ची जादू; सहा दिवसात किती केली कमाई? वाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट
The Goat Life Box Office day 6: पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) स्टारर मल्याळम चित्रपट ‘आडू जीवितम: द गोट लाइफ’ (The Goat Life Movie) रिलीज झाल्यापासून थिएटरवर वर्चस्व गाजवत आहे. हा चित्रपट 28 मार्च 2024 रोजी जगभरात प्रदर्शित झाला आणि सुरुवातीपासूनच तो जोरदार कमाई करत आहे. ‘आडू जीवनम: द गोट लाइफ’चा भारतासह जगभरात दबदबा आहे. मात्र […]
-
Bhool Bhulaiya 3: कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 3’ चे 3 मोठ्या अपडेट्स जाणून घ्या
Karthik Aaryan On Bhool Bhulaiya 3: कार्तिक आर्यन (Karthik Aaryan) सध्या फुल ऑन डिमांड आहे. एकापाठोपाठ एक मोठे प्रकल्प येत आहेत. या वर्षी त्याचे दोन चित्रपट येत आहेत. पहिला म्हणजे ‘चंदू चॅम्पियन’. जे 14 जूनला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. आता ‘भूल भुलैया 3’ (Bhool Bhulaiya 3) ची पाळी आहे. सिनेमाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. […]
-
No Entry 2: बोनी कपूरने अनिल कपूरसोबतच्या वादावर सोडल मौन; म्हणाला, ‘मला धक्का बसला…’
Boney Kapoor On Anil Kapoor: 2005 साली प्रदर्शित झालेला ‘नो एन्ट्री’ (No Entry ) हा कॉमेडी सिनेमा खूप गाजला होता. सलमान खान, अनिल कपूर (Anil Kapoor), फरदीन खान, लारा दत्ता, बिपाशा बासू, सेलिना जेटली अशी या सिनेमाची स्टार कास्ट होती. या सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. आजही हा सिनेमा तितकाच लोकप्रिय आहे. आता […]
-
विद्या बालन आणि प्रतीक गांधी यांच्यातील अफलातून केमिस्ट्री; ‘दो और दो प्यार’ मधील गाणे रिलीज
Tu Hai Kahaan Song Release: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) सध्या तिच्या आगामी ‘दो और दो प्यार’ (Do Aur Do Pyar Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाचीही बरीच चर्चा सुरु आहे. विद्या बालन (Vidya Balan) बऱ्याच दिवसांनी चित्रपटात पुन्हा एकदा दिसणार आहे. विद्याचा हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे. याआधी निर्मात्यांनी […]
-
Horoscope Today: आज ‘या’ 2 राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Horoscope Today 2 April 2024 : आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
Atlee: अल्लू अर्जुनसोबत पुढील चित्रपटासाठी दिग्दर्शक अॅटलीला मिळणार ‘इतके’ मानधन
Jawan Director Atlee Demand: शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) ‘जवान’ हा चित्रपट केल्यानंतर दिग्दर्शक ॲटली (Atlee) आता खूपच भाव खाऊन जात आहेत. म्हणजे त्यानं आता दिग्दर्शक म्हणून स्वतःच्या प्रोजेक्ट्सचे मानधन वाढवले आहे. जवानच्या बंपर यशानंतर ऍटली पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. चित्रपट जवळपास निश्चित झाला आहे. आता कोणाला किती […]
-
‘लाईट्स, कॅमेरा…’; सनी लिओनने होस्ट केलेला ‘स्प्लिट्सविला एक्स 5’वर होणार रिलीज
Sunny Leone Splitsvilla X5 New Show: सनी लिओनी (Sunny Leone) हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी आता नवीन राहिलेलं नाही. गेल्या काही वर्षांमध्ये सनी लिओनीमध्ये अनेक बदल झाला असून तिने बॉलिवूडमध्ये (Bollywood) तिचं स्थान निर्माण केलं आहे. सनी सोशल मीडियावर (social media) कमालीची सक्रीय असते. आता अभिनेत्रीने होस्ट केलेला ‘स्प्लिट्सविला X5: एक्सस्क्विज मी प्लीज’ हा बहुप्रतिक्षित रिॲलिटी […]









