- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Nayak 2 : अनिल कपूर दिग्दर्शक एस शंकरसोबत काम करणार; अभिनेता पुन्हा बनणार CM?
Anil Kapoor ‘Nayak 2 Hint: मेगास्टार अनिल कपूर (Anil Kapoor) यशस्वी वाटचाल करत असताना त्याचे शेवटचे दोन थिएटर रिलीझ ‘ॲनिमल’ (Animal) आणि ‘फाइटर’ (Fighter) बॉक्स ऑफिसवर (box office) दमदार कमाई केल्यानंतर OTT प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहेत. आता अभिनेता त्यांच्या समीक्षकांनी प्रशंसित चित्रपट ‘नायक’ च्या सिक्वेलसाठी पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते एस शंकर यांच्यासोबत काम करणार असल्याची […]
-
‘बागी 2’ सिनेमाला 6 वर्षे पूर्ण, अभिनेता टायगर श्रॉफने शेअर केला सिनेमातील तो खास फोटो
‘Baaghi 2 Movie 6 Year Complete: बॉलीवूडचा (Bollywood) तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफने (Tiger Shroff) ॲड्रेनालाईन-पंपिंग ॲक्शन थ्रिलर ‘बागी 2’ द्वारे (Baaghi 2 Movie) प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं होत. रिलीज झाल्यापासून सहा वर्षे पूर्ण ( 6 Year Complete) झालेल्या या चित्रपटाने टायगरचे अपवादात्मक मार्शल आर्ट कौशल्येच दाखवली नाहीत तर एक अष्टपैलू अभिनेता म्हणून त्याची […]
-
Mitwa Movie: ‘या’ खास कारणासाठी “मितवा” जोडी पुन्हा एकत्र
Mitwa Movie: सगळ्यांची लाडकी “मितवा” (Mitwa Movie) जोडी म्हणजे स्वप्नील आणि प्रार्थना लवकरच एका गाण्यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (Marathi Movie) एवढ्या वर्षांनी या दोघांना मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. नुकतीच ही जोडी एअरपोर्ट वर स्पॉट झाली आणि आता हे दोघे पुन्हा “मितवा” रेऊनियन करणार का ? याबद्दल चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. अभिनयाच्या पलिकडे […]
-
नताशा- धवलची बांधली गेली लग्नाची गाठ, पण काय नेमकं शिजतंय प्रियांशीच्या मनात?
Pandya Store: ‘पंड्या स्टोअर’ने (Pandya Store Serial) आपल्या मनसोक्त कथा आणि मनोरंजक ट्विस्ट्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. लीपनंतर शोमध्ये मुख्य पात्र रोहित चंदेल (Rohit Chandel) आणि प्रियांशी यादव (Priyanshi Yadav) यांना पाहून पुढच्या एपिसोडमध्ये काय होणार हे जाणून घेण्याची मोठी उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. (Star Plus show) आणि आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन बघायला […]
-
Shrikanth Release Date: राजकुमार रावच्या श्रीच नाव झालं ‘श्रीकांत’, ‘या’ दिवशी होणार रिलीज
Rajkummar Rao Shrikanth Release Date: अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) हा वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याची प्रत्येक नवी भूमिका ही त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी असते. (Social Media) आता पॉवर-पॅक परफॉर्मर राजकुमार रावने त्याच्या सोशल मीडिया हँडल्सवर त्याच्या आगामी चित्रपटाचे नवीन शीर्षक आणि रिलीज तारखेची घोषणा केली असून पूर्वी याच नाव ‘श्री’ होत […]
-
Sanya Malhotra: सान्या मल्होत्रा पुन्हा दिसणार शाहरुख खानसोबत केलं खास काम
Sanya Malhotra: बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘जवान’नंतर तिच्या आगामी ‘मिसेस’ सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सान्या या सिनेमासाठी आली चर्चेत आहे. ‘द ग्रेट इंडियन किचन’ या मल्याळम सिनेमाची ही हिंदी आवृत्ती आहे. या चित्रपटात सान्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता […]
-
वांद्रे-वरळी सागरी मार्गावरुन प्रवास महागणार, 1 एप्रिलपासून द्यावे लागणार इतके पैसे
Bandra–Worli Sea Link: मुंबई शहरामधील महत्त्वाचा रस्ता वांद्रे-वरळी सागरी मार्गावरुन (Bandra–Worli Sea Link) 1 एप्रिल पासून टोल वाढ करण्यात येणार आहे. अरबी समुद्रावर बांधण्यात आलेल्या या पुलामुळे मुंबईच्या वांद्रे उपनगराला दक्षिण मुंबईच्या वरळीसोबत जोडले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेला हा पूल हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला आहे. आता वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी […]
-
Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’चा टीझर कोणत्या दिवशी येणार? निर्मात्यांनी दिली हिंट
Pushpa 2 Teaser Release Date: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा’ (Pushpa) हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाने साऊथ इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले. हिंदी प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूप आवडला आणि देशाबाहेरही खूप मथळ्या केल्या. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत अनेक अपडेट्स येऊ लागले आहेत. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा टीझर (Pushpa 2 Teaser) […]
-
Box Collection: ‘शैतान’ ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; चौथ्या आठवड्यात कमावले इतके कोटी
Shaitaan Box Office Collection Day 22: विकास बहल (Vikas Bahl) दिग्दर्शित ‘शैतान’ (Shaitaan Movie) हा हॉरर थ्रिलर चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले आहेत. या चित्रपटाने या काळात बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली कामगिरी केली आहे आणि त्याच्या खर्चापेक्षा दुप्पट व्यवसाय केला आहे. हा सुपरनॅचरल थ्रिलर देखील 2024 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला […]
-
Heeramandi Real Story: लाहोरच्या ‘शाही मोहल्ला’ची नेमकी काय खरी कहाणी जाणून घ्या
Heeramandi Real Story: चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) जेव्हा जेव्हा एखादा प्रोजेक्ट आणतात तेव्हा तो अनेक कारणांमुळे चर्चेत राहतो. (Heeramandi Real Story) यावेळी तो ‘हिरामंडी: द डायमंड बाजार’ (Hiramandi The Diamond Bazaar) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. लेखक मोईन बेग यांनी 14 वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळी यांना लाहोरच्या (Lahore) हिरामंडी भागावर चित्रपट […]









