- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
सोनू सूदने ‘या’ कारणासाठी हार्दिक पांड्याला केला सपोर्ट; म्हणाला, ‘आम्ही आमच्या खेळाडूंचा …’
Sonu Sood : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) केवळ मोठ्या पडद्यावरचा नाही तर खऱ्या आयुष्यातील हिरो देखील मानला जातो. कोरोनाच्या काळात सोनू सूद लाखो लोकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आला होता. सोनू सूदने हाती घेतलेला हा वसा आजही अविरत सुरु ठेवला आहे. केवळ कोरोनाच्या काळातच नाही, तर आजही तो लाखो गरीबांना मदत करतो. […]
-
कालिन भैया आणि गुड्डू पंडित या महिन्यात माजवणार खळबळ? निर्मात्याने दिली रिलीजबाबत हिंट
Mirzapur 3 Release Date: पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आणि अली फजल स्टारर वेब सीरिज (web series) ‘मिर्झापूर’ ला (Mirzapur ) प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आत्तापर्यंत त्याचे 2 सीझन आले आहेत. आता मिर्झापूरचा तिसरा सीझनही (Mirzapur 3 Seasons) रिलीजसाठी सज्ज झाला आहे. चाहते या बहुप्रतिक्षित मालिकेकडे डोळे लावून बसले आहेत. कालिन भैया आणि गुड्डू पंडित […]
-
ॲनिमलच्या यशानंतर अनिल कपूर ओटीटीवर पहिल्या स्थानावर, ‘फाइटर’चा नेटफ्लिक्सवर होतोय ट्रेंड
Anil Kapoor : दोन चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर (box office) सोनेरी कमाई केल्यानंतर अनिल कपूर सध्या जोरदार काम करताना दिसतात आणि अशातच त्याचा नवीन चित्रपट ओटीटी (OTT) रिलीज होऊन ‘फाइटर’ (Fighter Movie) नेफ्लिक्सवर (Neflix) नंबर 1वर ट्रेंड करत आहे. विशेष म्हणजे अनिल कपूरचा OTT वर येणारा हा दुसरा चित्रपट असून दोन्ही चित्रपट ट्रेंड मध्ये आहेत. ‘फायटर’पूर्वी, […]
-
Moses Singh; … म्हणून यो यो हनी सिंग माझ्यासाठी फेमस’, दिग्दर्शकांनी थेटच सांगितलं
Moses Singh On Yo Yo Honey Singh: चित्रपट निर्माते मोजेझ सिंग (Moses Singh) यांच्या आगामी डॉक्युमेंटरी फीचर ‘यो यो हनी सिंग: फेमस’ (Yo Yo Honey Singh) याची घोषणा झाल्यापासून त्याची जोरदार चर्चा आहेत (Social media) आणि ही फीचर फिल्म मोझेझसाठी देखील तितकीच खास आहे, कारण त्याने पहिल्यांदाच डॉक्युमेंटरीसाठी (Documentary) काम केलं आहे. तो याबद्दल सांगताना […]
-
‘संघर्षयोद्धा’- मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटातील ‘उधळीन जीव’ हे हृदयस्पर्शी गाणं रिलीज
Udhalin Jeev Song Released: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध “संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील” (Sangharsh Yoddha Movie) या चित्रपटातून घेतला जाणार आहे. (Manoj Jarange Patil) घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. (Marathi Movie) चित्रपटाच्या टीजरला ही अफाट प्रतिसाद मिळाला आहे. गायक अजय गोगावले यांच्या आवाजात (Udhalin Jeev Song) “उधळीन जीव…” […]
-
ट्रान्सजेंडर समुदायासाठी फूड ट्रकच्या उद्घाटनाला पोहोचला आयुष्मान, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…
Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आणि युनिसेफचा (UNICEF) राष्ट्रीय राजदूत म्हणून अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) त्यांच्या चित्रपट आणि वैयक्तिक कृतींद्वारे सातत्याने सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकतो. महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरुकता निर्माण करण्यासाठी तो आपल्या व्यासपीठाचा उपयोग करतो आणि मुलांसाठी आश्वासक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने काम करतो. अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana ) आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर […]
-
Amruta Khanvilkar: ‘…म्हणून मला मास्टर्स करायचं, अभिनेत्रीने सांगितलं पुढचं पाऊल
Amruta Khanvilkar On Higher Education: अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘झी सिनेस्टार की खोज’ या कार्यक्रमातून 2004 मध्ये तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. यानंतर 2006 मध्ये अभिनेत्रीने ‘गोलमाल’ हा तिचा पहिला चित्रपट केला. (Social Media) या चित्रपटामुळे अभिनेत्रीला घराघरांत लोकप्रियता मिळाली. गेल्या काही वर्षांत अमृताने मराठीसह बॉलीवूडमध्ये […]
-
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाची 7 दिवसांत इतकीच कमाई, बजेटचा आकडा आहे खूपच मोठा
Swatantrya Veer Savarkar Box Office Collection Day 7: रणदीप हुडाचा (Randeep Hooda) पहिला दिग्दर्शित चित्रपट ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar Movie ) रिलीज होण्यापूर्वी खूप गाजला होता. या चित्रपटाचे भरपूर प्रमोशन करण्यात आले होते पण थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. (Box Office Collection) रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून […]
-
Horoscope Today: कौटुंबिक सौख्य ते अचानक धनलाभ; मेष ते मीन ‘या’ राशींच्या आयुष्यात आज नवं काय घडणार?
Horoscope Today 29 March 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
Horoscope Today : ‘मिथुन’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ
Horoscope Today 28 March 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?










