- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
ऑस्करच्या अधिकृत पेजवर दीपिका बनली ‘दीवानी मस्तानी’; पती रणवीर सिंगने केली ‘ही’ कमेंट
The Academy Share Deepika Padukone Deewani Mastani Song: अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) ब्लॉकबस्टर ऐतिहासिक चित्रपट बाजीराव मस्तानीचा व्हिडिओ शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. शेअर केलेल्या क्लिपमध्ये चित्रपटाचे गाणे दिवानी मस्तानीचे आहे. यामध्ये दीपिका डान्स करताना दिसत आहे. अकादमीने (The Academy ) शेअर केलेल्या या व्हिडिओ क्लिपवर दीपिकाचा पती […]
-
मनोज जरांगे पाटील यांच्या ‘संघर्षयोद्धा’चं “मर्दमावळा….. ” धडाकेबाज गाणं रिलीज
Mard Mavala Shivrayancha Wagh Song Release: मराठा आरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या जीवनपटाचा वेध घेणाऱ्या “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” (Sangharshyodha Movie) या चित्रपटाची अवघ्या महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा टीजर तसेच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social Media) प्रदर्शित झालेल्या “उधळीन मी…” या सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या […]
-
लग्नाच्या चर्चांमध्येच तापसीचा पहिला व्हिडिओ समोर, नेटकऱ्यांच्या मनात प्रश्नांचं काहूर
Taapsee Pannu and Mathias Boe First Wedding Video: धुळवडीच्या दिवशी अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि तिचा प्रियकर मॅथियास बोसोबत (Mathias Boe) विवाहबद्ध झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu ) गेल्या अनेक दिवसांपासून तिचा प्रियकर मॅथियास बोईसोबतच्या (Mathias Boe ) लग्नामुळे जोरदार चर्चेत आहे. आता तिच्या लग्नाचा […]
-
Parampara Release Date: प्रणय निशिकांत तेलंग दिग्दर्शित ‘परंपरा’ 26 एप्रिलला मोठ्या पडद्यावर!
Parampara Marathi Movie Release Date: आपल्या संस्कृतीमध्ये अनेक विविध परंपरा आहेत. (Marathi Movie ) या परंपरा पाळताना अनेकदा आर्थिक ओझंही येतं. अशाच एका परंपरेची गोष्ट “परंपरा” (Parampara Movie) या आगामी चित्रपटात मांडली जाणार असून, उत्तम स्टारकास्ट असलेला ‘परंपरा’ हा मराठी चित्रपट येत्या 26 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबोलो यांच्या […]
-
Horoscope Today: ‘या’ ५ राशींच्या घरी नांदणार लक्ष्मी; सिद्धी व रवी योग तुमच्या राशीला काय देणार?
Horoscope Today 04 April 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
Kangana Ranaut: रणदीप हुड्डाने पुन्हा आलियाला सपोर्ट केला, तर ‘या’ अभिनेत्रीला थेट सुनावलं; म्हणाला…
Randeep Hooda Support Alia Bhatt: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सध्या त्याच्या ‘वीर सावरकर’ या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत रणदीपने (Randeep Hooda) आतापर्यंत अनेक मुलाखती दिल्या आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत अभिनेत्याने कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्यातील वादाबद्दल भाष्य करताना पाहायला […]
-
सोनाक्षी सिन्हाने जॅमसोबत पार्टीत दाखवली जबरदस्त स्टाइल; ‘हिरामंडी’चे दुसरे गाणं रिलीज
Tilasmi Bahein Release Out : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या बहुप्रतिक्षित वेब सीरिज (Web Series) ‘हिरामंडी: द डायमंड बझार’चा (Hiramandi: The Diamond Bazaar) प्रीमियर 1 मे 2024 रोजी ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होणार आहे. सीरिजच्या प्रीमियरपूर्वी निर्मात्यांनी त्याचे दुसरे गाणे ‘तिलमी बहन’ रिलीज केले आहे. संजय लीला भन्साळी यांनी संगीतबद्ध केलेले […]
-
Mahesh Manjrekar: महेश मांजरेकरांच्या हस्ते ‘चांदवा’ अल्बम प्रकाशित
Mahesh Manjrekar Chandava Album: ‘प्रेम’ या अडीच अक्षरी शब्दांत दडलेली भावना लाखमोलाची असते. प्रत्येकाच्या प्रेमाची एकवेगळीच कहाणी असते. निस्सिम प्रेमाचा आणि साथीचा असाच मनस्पर्शी ‘चांदवा’ अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. स्टारक्राफ्ट मनोरंजन प्रस्तुत ‘चांदवा’ (Chandava Album) या मराठी म्युझिक अल्बमचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या उपस्थितीत फिल्मसिटीच्या बॉलीवूड (Bollywood) थीमपार्कमध्ये झाले. […]
-
‘भूल भुलैया 3’ मध्ये माधुरीची एंट्री; विद्या बालनसोबत साकारणार भुताची भूमिका, कियाराचा पत्ता कट?
Bhool Bhulaiyaa 3 Madhuri Dixit Entry: कार्तिक आर्यन (Karthik Aaryan) त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. खात्यात अनेक चित्रपट आहेत. बड्या दिग्दर्शकांना त्याच्यासोबत फोटो सिनेमा करायचे आहे. नुकताच अभिनेत्याने विशाल भारद्वाजचा चित्रपट साइन केला. यामध्ये तो गँगस्टर हुसैन उस्त्राची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. पण पुढच्या वर्षी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. […]
-
प्रेक्षकांवर चालली ‘द गोट लाइफ’ची जादू; सहा दिवसात किती केली कमाई? वाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट
The Goat Life Box Office day 6: पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) स्टारर मल्याळम चित्रपट ‘आडू जीवितम: द गोट लाइफ’ (The Goat Life Movie) रिलीज झाल्यापासून थिएटरवर वर्चस्व गाजवत आहे. हा चित्रपट 28 मार्च 2024 रोजी जगभरात प्रदर्शित झाला आणि सुरुवातीपासूनच तो जोरदार कमाई करत आहे. ‘आडू जीवनम: द गोट लाइफ’चा भारतासह जगभरात दबदबा आहे. मात्र […]










