Upendra Limaye On Udne Ki Asha Promo: प्रेक्षकांसमोर दर्जेदार मालिका सादर करण्याची आपली परंपरा कायम ठेवत, ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनीने आजवर स्पर्श न केलेल्या आणखी एका विषयाला हात घातला आहे आणि ‘उडने की आशा’ (Udne Ki Asha Series) ही नवी मालिका सादर केली आहे. या मालिकेत कंवर ढिल्लन (सचिन) आणि नेहा हसोरा (सायली) यांच्या […]
Dharmendra On Esha Deol Divorce: बॉलिवूडचे (Bollywood) दिग्गज स्टार धर्मेंद्र (Dharmendra ) आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांची लेक ईशा देओलने (Esha Deol ) अलीकडेच भरत तख्तानीसोबत घटस्फोट घेतल्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ईशा आणि भरतच्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली होती. या कपलला दोन मुलीही आहेत. आता बातम्या येत आहेत की लेक ईशाच्या घटस्फोटामुळे […]
Devara Release Date Postpone: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) तिच्या करिअरच्या अल्पावधीतच मोठे नाव कमावले आहे. ती केवळ तिच्या चित्रपटांमुळेच चर्चेत नाही तर तिच्या लुक आणि आउटफिट्समुळेही ती खूप चर्चेत असते. अभिनेत्री सध्या तिच्या आगामी ‘देवरा’ (Devara Movie) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. यामध्ये ती आरआरआर चित्रपट अभिनेता ज्युनियर एनटीआरसोबत (NTR) रोमान्स करताना […]
Priyanka Chopra Perfect Moment: प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूडसोबतच (Bollywood) हॉलिवूडमध्येही (Hollywood) विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाला ‘ग्लोबल स्टार’, असंही म्हटलं जातं. ‘देसी गर्ल’ (Desi Girl) प्रियांकाने जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रियांका ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेत्री आहे जी 40 हून अधिक आंतरराष्ट्रीय मासिकांवर झळकली आहे. आता प्रियांका चोप्रा जोनास आणि […]
Anupam Kher Video: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) अनेकदा सोशल मीडियावर (social media) वेगवेगळ्या लोकांना भेटतानाचे त्यांचे अनुभव शेअर करत असतात. आता त्याच्यासोबत एक मजेदार घटना घडली आहे. नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रस्त्याच्या कडेला कंगवा विकणाऱ्या एका माणसाशी बोलताना अनुपम खेर पाहायला मिळाले आहेत. कंगव्याची गरज नसतानाही, […]
Aditya Dhar On Article 370 : काश्मीरमधील ‘कलम 370’ (Article 370 Movie) हटवल्यानंतर 5 वर्षांच्या आत निर्माता आदित्य धर (Aditya Dhar) याच विषयावर आपला राजकीय थ्रिलर चित्रपट घेऊन आला आहेत. हा चित्रपट एक संवेदनशील विषयावर बनवला गेला आहे. आदित्यने या चित्रपटासाठी तीच धोरणे स्वीकारली आहेत जी त्याने ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटाच्या वेळी दिग्दर्शक म्हणून […]
Horoscope Today 17 February 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
Farooq Abdullah : पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील जागावाटवरुन इंडिया आघाडीतील (India Alliance) पक्षांकडून काँग्रेस पक्षाला धक्के बसले आहेत. काँग्रेसचे जुने मित्र नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी काँग्रेससाठी नवीन संकट उभे केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) त्यांनी एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत भाजप नेते दवेंद्र […]
Yuvraj Singh : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या पंचकुला येथील एमडीसी सेक्टर 4 येथील घरातून रोख रक्कम आणि दागिन्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी त्याच्या घरातून 75 हजार रुपयांची रोकड आणि दागिने चोरून नेले आहेत. या चोरीचा आरोप तेथे काम करणाऱ्या घरकामगारांवर करण्यात आला आहे. युवराज सिंगची आई शबनम सिंग यांनी […]
Prakash Ambedkar : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत घातपात होण्याची भीती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकार आवाहन केले आहे. जरांगे पाटील यांचे आंदोलन ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. त्या धक्क्याने अनेकजण […]