Horoscope Today 19 February 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
IND Vs ENG : भारताने 4 बाद 430 धावांवर दुसरा डाव घोषित केला. यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) 214 धावा करून नाबाद परतला आणि सर्फराज खान (Sarfaraz Khan) 68 धावा करून नाबाद परतला. आक्रमक फलंदाजी करत भारताने इंग्लंडला 557 धावांचे लक्ष्य दिले आहे. इंग्लंडकडे लक्ष्य गाठण्यासाठी दीड दिवसांचा अवधी आहे. कसोटीचा चौथा दिवस सुरू आहे. यशस्वी […]
Ajit Pawar : रायगड लोकसभेच्या (Raigad Lok Sabha) जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून या जागेवर दावा केला जात आहे. मात्र वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. रायगडची जागा राष्ट्रवादीला मिळेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी स्पष्ट केले. म्हसळा येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी रायगड लोकसभा […]
Weather update : देशाच्या काही भागात थंडीची लाट पसरली आहे. त्याचवेळी काही भागात पाऊसही झाला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील आणि राज्यातील हवामानात बदल (Weather Update) होणार आहे. आज महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण वगळता राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता […]
Hyderabad Cricket Association : हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने वरिष्ठ महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक विद्युत जयसिम्हा (Vidyut Jayasimha) यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. अलीकडेच विद्युत जयसिम्हाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये विद्युत जयसिम्हा टीम सोबतच्या बसमध्ये मद्यपान करताना दिसत आहे. यानंतर प्रचंड गदारोळ उडाला होता. आता हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (Hyderabad Cricket Association) विद्युत जयसिम्हाला […]
Bharat Jodo Nyay Yatra : उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा (Bharat Jodo Nyay Yatra) शनिवार (१७ फेब्रुवारी) दुसरा दिवस होता. वाराणसीनंतर राहुल गांधी भदोहीला जाणार होते, मात्र आता त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. ते अचानक वायनाडला गेले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी […]
Horoscope Today 18 February 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Allu Arjun confirms Pushpa 3: 2021 मध्ये अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा: द राइज’ आला तेव्हा प्रेक्षकांना त्याचे खूपच वेड लागले होते. प्रत्येकाच्या ओठावर ‘झुकेगा नही साला’ हा एकच डायलॉग होता. या चित्रपटातील गाणीही खूप व्हायरल झाली होती. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत दिसली होती. चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला. या सिनेमाच्या […]
Radhika Apte controversial statement : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) कायमच काहीना काही कारणाने चर्चेत असते. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या राधिका आपटेचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. केवळ चित्रपटच नाही तर, राधिकाला ओटीटी विश्वाची राणी म्हटले जाते. अनेक वेब सीरिजच्या (web series) माध्यमातून तिने आपला बोल्ड अंदाज दाखवला आहे. सध्या राधिकाचा एक […]
Kuch Khatta Ho Jaay BO Collection Day 1: सुप्रसिद्ध गायक गुरू रंधावाचा (Guru Randhawa) पहिला चित्रपट ‘कुछ खट्टा हो जाए’ (Kuch Khatta Ho Jaay Movie) शुक्रवारी चित्रपटगृहात दाखल झाला. या चित्रपटात सई मांजरेकरने (Sai Manjrekar) गुरूसोबत स्क्रीन शेअर केली आहे. गुरु-सईच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळेल अशी […]