रकुल प्रीत-जॅकी भगनानी अडकले विवाहबंधनात; पाहा फोटो
लोकप्रिय अभिनेता जॅकी भगनानी आणि अभिनेत्री रकुल प्रीत यांचा विवाहसोहळा पार पडला.
आज रकुल प्रीत आणि जॅकी भगनानीने गोव्यात लग्नगाठ बांधली.
रकुल आणि जॅकी यांनी त्यांचं लग्न अतिशय प्रायव्हेट ठेवलं होतं.
या लग्नसोहळ्यासाठी फक्त त्यांच्या कुटुंबीय आणि मोजक्या मित्रमंडळींना आमंत्रण देण्यात आलं.
