- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्या! ‘तुम्हें आयने की जरुरत नहीं’, अमृता फडणवीसांचं नवीन गाणं चर्चेत
Amruta fadnavis New Song: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta fadnavis) या कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे जोरदार चर्चेत असतात. कधी त्यांची गाणी प्रदर्शित होतात तर कधी सोशल मीडियावरील पोस्टस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे दिसत असतात. नुकतेच त्यांचे एक नवे गाणे रिलीज झाले आहे. “तुम्हें आईने की जरुरत नहीं” […]
-
Masterchef India 2: ज्यूसचे दुकान चालवणारा मोहम्मद आशिक ठरला विजेता, जिंकले लाखो रुपये
Masterchef India 2: मंगळुरू येथे राहणारा 24 वर्षीय मोहम्मद आशिक (Mohammad Aashiq) याने ‘मास्टरशेफ इंडिया 2’ (Masterchef India 2 Winner) ची ट्रॉफी जिंकला आहे. (Masterchef India 8)मास्टरशेफची शेवटची स्पर्धा 8 डिसेंबर रोजी सोनी लिव्हवर स्ट्रीम झालेल्या ग्रँड फिनालेमधील 4 फायनलिस्टमध्ये झाली. होम शेफ फायनलिस्ट रुखसार सईद, मोहम्मद आशिक, नंबी जेसिका आणि सूरज थापा यांना त्यांची […]
-
Box Office: ‘अॅनिमल’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम; चित्रपटाने आठव्या दिवशीही जमवला मोठा गल्ला
Animal Box Office Collection Day 8: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपट गेल्या 8 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि आठ दिवसांत या चित्रपटाने देशात 361 कोटींहून अधिकचा गल्ला कमावला आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत अॅनिमलने 600. 67 कोटी रुपयांहून […]
-
Horoscope Today: आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Horoscope Today 09 December 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
-
भाजपच्या नऊ खासदारांना दिली बंगले रिकामे करण्याची नोटीस, हे आहे कारण…
Winter Session 2023 : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2023) भाजपने तीन राज्यांत यश मिळाले आहे. या निवडणुकांसाठी भाजपने आपल्या 21 खासदारांना उमेदवारी दिली होती. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या खासदारांनी राजीनामा दिला होता. आता राजीनामा दिलेल्या खासदारांना दिल्लीतील सरकारी बंगले 30 दिवसांत रिकामे करण्याच्या नोटिसा मिळाल्या आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) […]
-
नवाब मलिक यांच्या नथीतून फडणवीसांचे अजितदादांवर पाच बाण!
(Devendra Fadnavis on Mawab Malik) : राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढणार, याविषयी शंका नव्हतीच. त्याचा प्रत्यय महाराष्ट्रात भाजपने आपल्या मित्रपक्षाला म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसला लगेचच दिला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तीन पक्षांच्या महायुतीत देवेंद्र फडणवीस हेच बाॅस असल्याचेही सिद्ध झाले. त्याला निमित्त ठरले […]
-
24 डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाहीतर…? मनोज जरांगेंनी जाहीर केली भूमिका
Manoj Jarange Patil : कायद्याच्या पदावरुन बसलेले असताना येवल्याचा तो माणूस मराठा सामाजाचे (Marath Reservation) वाटोळे करायला निघालाय. कायदा पायदळी तुडवायला लागला. जातीजातीत तेढ निर्माण केला जातोय. तो एकटाच आहे. बाकीच्यांना दोष देऊ नका. ते बिचारे नाईलाजाने येतात. परंतु त्या व्यक्तीला जातीय तेढ निर्माण करुन दंगली भडकवायच्या आहेत. मराठा समाजाने त्याचे हे स्वप्न पूर्ण करुन […]
-
Sonu Nigam: ‘सुन जरा..’ गाणं पाकिस्तानी गाण्याची कॉपी? चोरीच्या आरोपावरून नव्या वादाला फुटलं तोंड
Sonu Nigam: सोनू निगम (Sonu Nigam) हा बॉलिवूडमधील (Bollywood) अत्यंत प्रतिभावान गायक आहे. 90 आणि 2000 चं दशक सोनूने जोरदार गाजवलं. त्यानंतर वेगवेगळे नवीन गायक पुढे आले अन् सोनू निगम हा हळूहळू मागे पडला. मग एखाद्या सिनेमात एखादं गाणंच त्याचं ऐकायला मिळालं. (Singer ) चित्रपटात जरी सोनू फारसा गात नसला तरी तो त्याच्या लाईव्ह शोजमधून […]
-
दिल्लीतील राजकारण तापले, राहुल गांधींनी अचानक रद्द केला परदेश दौरा
Rahul Gandhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तृणमूल खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावर निलंबनावरुन दिल्लीतील राजकारण तापले आहे. मोईत्रा यांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. अशात काँग्रेस नेते राहुल गांधींचा (Rahul Gandhi) विदेश दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2023) निकालानंतर राहुल गांधी यांचा नियोजित […]
-
नॅशनल क्रश रोहित सराफचे 5 पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स; पाहा फोटो…










