- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Tiger Shroff: ‘टायगर इफेक्ट’ अभिनेता टायगर श्रॉफ ठरतोय अनेक ब्रँडचा चेहरा
Tiger Shroff Brand Ambassador: टायगर श्रॉफचे (Tiger Shroff) नाव बॉलिवूडच्या टॉप अॅक्शन सुपरस्टार्सच्या यादीत आहे. जॅकी श्रॉफचा लाडका मुलगा त्याच्या सिक्स पॅक अॅब्स आणि डांसिग स्किल्समुळे नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. बॉलिवूडमधील सगळ्याच स्टार्सचे प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफ देखील चर्चेत असते. स्टार किड असूनही टायगर श्रॉफने चित्रपट जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. […]
-
Fighter Teaser Release: ‘देशभक्तीवर आधारित ‘फायटर’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित
Fighter Teaser Release: सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनातील मोस्ट अवेटेड चित्रपट ‘फायटर’ची (Fighter Movie) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘फायटर’मध्ये हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टर रिलीजनंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. चाहत्यांची उत्कंठा वाढवत असतानाच निर्मात्यांनी ‘फायटर’चा रोमांचक टीझर रिलीज केला आहे. (Fighter Teaser […]
-
‘राजकारणात येण्याच्या वृत्तावर मनोज वाजपेयींनी सोडलं मौन; म्हणाले, ‘मला खूप रस आहे पण…’
Manoj Bajpayee on Joining Politics: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता मनोज वाजपेयी(Manoj Bajpayee) त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. हा अभिनेता अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे आणि चाहत्यांना त्याचा अभिनय खूप आवडतो. आता अभिनेता त्याच्या आगामी ‘झोरम’ (Joram Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. हा चित्रपट 8 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. अभिनेता या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. […]
-
Happy Birthday Dharmendra : देओल कुटुंबासाठी सेलिब्रेसननं भरलेलं वर्ष मात्र, एका किसिंग सीनने खळबळ…
Happy Birthday Dharmendra: हिंदी चित्रपटसृष्टीतील हेमन धर्मेंद्र (Heman Dharmendra) याचा आज (8 डिसेंबर) वाढदिवस आहे. त्यांनी पाच दशकांपासून मनोरंजनसृष्टीत काम करत असून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटात तो शेवटचे बघायला मिळाले आहेत. या चित्रपटात त्यांनी आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्यात एक किसिंग […]
-
Box Office Collection: ‘अॅनिमल’ची 500 कोटी क्लबमध्ये थाटात एन्ट्री; ‘या’ चार चित्रपटांना टाकलं मागे
Animal Worldwide Box Office Collection Day 6: रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपटाचा फिव्हर केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात आहे. या क्राईम थ्रिलरची प्रेक्षकांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. या चित्रपटातील रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या (Bobby Deol) अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. सोबतच ‘अॅनिमल’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये चाहते मोठी गर्दी […]
-
Konkan Mahotasv : 11 ते 16 डिसेंबर दरम्यान ‘कोकण चित्रपट महोत्सव’ रंगणार
Konkan Mahotasv : कला, संस्कृती आणि परंपरेचे माहेरघर म्हणजे कोकण. कलेची आणि कलाकारांची खाण म्हणजे कोकण (Konkan). असंख्य कलाकार ह्या मातीत घडले आणि घडत आहेत. कोकणातल्या कलाकारांनी एकत्र येत कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देश्याने ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ (Sindhuratna Kalavant Manch) स्थापन करत ‘कोकण चित्रपट महोत्सवा’ची (Konkan Mahotasv) […]
-
Horoscope Today : ‘वृषभ’ राशीच्या व्यक्तींनी आज वायफळ खर्च करणं टाळावं!
Horoscope Today 08 December 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries)- आजच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला अचानक मोठी रक्कम […]
-
Rohit Sharma ; अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे रोहित शर्मालाही आमंत्रण!
Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) अयोध्येतील राम मंदिरासाठी (Ram Mandir) पुढील महिन्यात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे. या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या 8 हजार लोकांमध्ये त्याचा समावेश आहे. अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा मंदिराची व्यवस्थापकीय संस्था श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र यांच्या देखरेखीखाली […]
-
तेलंगणात काँग्रेसचे ‘सोशल इंजिनीअरिंग’; दलित, महिला अन् अदिवासींना संधी
Telangana election 2023 : नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत (Telangana election 2023) काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. यानंतर काँग्रेसने रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले होते. त्यानुसार आज रेड्डी सरकारचा भव्य शपथविधी सोहळा लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर पार पडला. तेलंगणात स्थापन केलेल्या रेड्डी सरकारमध्ये काँग्रेसने ‘सोशल इंजिनीअरिंग’ प्रयोग केला आहे. काँग्रेस विधिमंडळ […]
-
Pravin Darekar: अभिनेता प्रसाद खांडेकरसाठी दरेकर लढले; फडणवीसांकडून थेट कारवाईचा इशारा
Pravin Darekar On Prasad Khandekar: हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पहिल्याच दिवशी विधानपरिषदेमध्ये भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मराठी सिनेमांना थिएटर उपलब्ध होत नसल्याबद्दल प्रश्न उभा केला आहे. हास्य कलाकार दिग्दर्शक अभिनेता प्रसाद खांडेकरच्या (Prasad Khandekar) नवीन मराठी सिनेमाला थिएटर उपलब्ध करून दिलं जात नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितले आहे. मराठी सिनेमाबाबत होणाऱ्या या […]









