- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Tripri Dimri: रणबीरसोबत बोल्ड सीन्सबद्दल अखेर अभिनेत्रीने सांगितलं; म्हणाली, ‘भविष्यातही हे करायला…’
Tripri Dimri On Working With Ranbir: रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपट बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये, रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी (Tripri Dimri ) यांच्यात चित्रित केलेल्या इंटिमेट सीनचीही जोरदार चर्चा सुरु आहे. या दोघांची जोडी चाहत्यांना खूपचं आवडली आहे. सोबतच तृप्ती डिमरीच्या रणबीरसोबतच्या कामाचेही तोंडभरून कौतुक केल्याचे […]
-
Club 52: ‘पत्त्यांचा नाही, हा खेळ आहे डेरिंगचा, हार्दिक जोशीच्या ‘क्लब 52’चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज
Club 52 Trailer Released Out : अभिनेता हार्दिक जोशीची (Hardik Joshi) अॅक्शनपॅक्ड भूमिका असलेल्या “क्लब 52” (Club 52 Movie) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. (Club 52 Trailer Released ) नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52” या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. नुकतंच या सिनेमाचा धडाकेबाज ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. बजरंग बादशाह […]
-
Viral Video: ‘दारूच्या नशेतील सनी देओलचा व्हिडीओ व्हायरल’; अभिनेत्याने सांगितलं सत्य
Sunny Deol Viral Video: बॉलिवूड सुपरस्टार सनी देओल (Sunny Deol) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘गदर 2’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. पण नुकताच या अभिनेत्याचा एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social media) समोर आला आहे. हे पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सनी मद्यधुंद अवस्थेत मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. काय आहे […]
-
Horoscope Today : ‘कर्क’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 07 December 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
Kiran Mane: ‘याच्यापेक्षा देखणा ‘हिरो’ मी आयुष्यात…’, किरण मानेंची बाबासाहेबांना मानवंदना
Kiran Mane Post: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे काही दिवसांपासून किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील (Social media) पोस्टमुळे चर्चेत आहेत. किरण माने हे विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतचं किरण माने यांनी फेसबुकवर (Facebook) एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून (Dr Babasaheb Ambedkar) डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]
-
Jau Bai Gavat: ‘बोलताना विचार करुन बोल जा’; राणादाने अभिनेत्रीला खडसावलं
Jau Bai Gavat Latest Update: छोट्या पडद्यावर ‘जाऊ बाई गावात’ (Jau Bai Gavat) नावाचा एक नवा शो नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये सध्या अनेक हटके खेळ होत असल्याचे बघायला मिळत आहे. नुकतचं सुरू झालेल्या या शोमध्ये सर्वात पहिले गावात जाण्याचा मान मिळवणाऱ्या मुक्ताला (Mukta) राणादा’ने म्हणजेच हार्दिक जोशीने (Hardik Joshi) खडसावलं आहे. […]
-
कॅन्सरशी लढणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्याचा चेहराही ओळखू येईना! जितेंद्र अन् सचिन पिळगावकर पोहोचले भेटीला
Junior Mehmood Health: अभिनेता नईम सय्यद उर्फ ज्युनियर मेहमूद (Junior Mehmood) कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता जॉनी लीव्हरने (Johnny Lever) ज्युनियर मेहमूद यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. आता अभिनेता जितेंद्र (Jitendra) आणि अभिनेता सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनीही ज्युनियर मेहमूदची भेट घेतली आहे. View this post on Instagram […]
-
Neha Joshi: अटलबिहारी वाजपेयींच्या आईची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री कोण? जाणून घ्या
Neha Joshi On Atal New Show: सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा जोशी (Neha Joshi) भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या आई कृष्णा देवी वाजपेयी यांची टीव्ही मालिका ‘अटल’ मध्ये भूमिका साकारत आहे. (Atal Bihari Vajpayee Tv Show) नेहा पहिल्यांदाच मालिकेत ‘आई’ची भूमिका साकारत आहे. एका मुलाखती दरम्यान नेहाने सांगितले की, अटल बिहारी वाजपेयी […]
-
तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला टीव्ही अभिनेता, लग्नातील पहिला फोटो आला समोर
Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : ‘का रे दुरावा’ (Ka Re Durava ) या सिरीयलमुळे घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) लग्नगाठ गुपचूप बांधली आहे. सुरुचीने मराठमोळा अभिनेता पियुष रानडे (Piyush Ranade ) याच्याशी लग्नबंधनात अडकली आहे. (Wedding ) तिने स्वत: सोशल मीडियावर (Social media) पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. […]
-
TMKOC: ‘जेठालाल दयाबेनला घटस्फोट देणार का?’ अभिनेत्याने केला खुलासा
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सध्या हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. दयाबेन या दिवाळीत शोमध्ये परतणार अशा बातम्या आल्या होत्या. (TMKOC) मात्र असं काही झालं नाही. दयाबेन अजून शोमध्ये परतलेली नाही. दयाबेन (Daya )न आल्याने जेठालाल (Jethalal ) खूप उदास आहे आणि तो सुंदरवरही […]










