- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
R Madhavan: आर. माधवन आगामी सिनेमात सायकोलॉजिकल थ्रिलर मध्ये दिसणार ?
R Madhavan New Film: “द रेल्वे मेन” (The Railway Men) या बहुचर्चित वेब सीरिज मधून चाहत्यांची मन जिंकत आर माधवन (R Madhavan) पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित करून तो पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी सज्ज होणार आहे. इंडस्ट्रीतील नव्या चर्चा वरून आर माधवन पुन्हा एकदा सायकॉलॉजिकल थ्रिलरमध्ये दिसणार असल्याचं बघायला […]
-
तो आला अन् त्यानं जिंकलं! ओपनिंग वीकेंडला रणबीरच्या ‘अॅनिमल’ने केली 481 कोटींची कमाई
Animal Box Office: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर ‘अॅनिमल’ रिलीज होऊन 5 दिवस पूर्ण झाले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) सातत्याने नवीन रेकॉर्ड बनवत आहे. जगभरात बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची जोरदार चर्चा होत आहे. अॅनिमलने बॉक्स ऑफिसवर देखील मोठा गल्ला कमावला आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटातील […]
-
Jaya Bachchan: “ओरडू नका…” जया बच्चन यांनी पुन्हा एकदा पापाराझींना भरला दम Video Viral
Jaya Bachchan Trolling On The Archies: ‘द आर्चीज’ (The Archies )चित्रपटाचा प्रीमियर मंगळवारी (05 डिसेंबर ) संध्याकाळी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नंदा, शाहरुख खानची (Shah Rukh Khan) लेक सुहाना खान आणि अभिनेत्री श्रीदेवी, बोनी कपूरची लेक खुशी कपूर या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. या सोहळ्यात आपल्या नातीला पाठिंबा […]
-
Mahaparinirvaan Movie: ‘महापरिनिर्वाण’ सिनेमाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला
Mahaparinirvaan First Look Release: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (Dr Babasaheb Ambedkar) महापरिनिर्वाण हे संपूर्ण भारतासाठी प्रचंड शोकाचे होते. (Mahaparinirvaan Movie) त्यांच्या निधनाने लाखों लोकांच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली. लाखों लोकांच्या भावनांना ओघ आला, त्यांनी शोक व्यक्त केला, प्रार्थना सभा घेतल्या आणि श्रद्धांजली वाहिली. आज 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने (Mahaparinirvaan Day), ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा […]
-
TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो बंद होणार? निर्माते असित मोदींनी अखेर सांगितले सत्य
TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta ka ooltah chashmah) ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र या शोबाबत काही दिवसांपासून जोरदार वाद सुरू आहेत. दयाबेनला परत न आल्यामुळे प्रेक्षकांनी शोवर बंद करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो बंद होऊ शकतो, अशी चर्चा जोरदार रंगत होती. […]
-
Horoscope Today : आज ‘वृश्चिक’ राशीला मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Horoscope Today 06 December 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या, उद्या महाराष्ट्र बंदची घोषणा
Sukhdev Singh Gogamedi : राजस्थान नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर लगेच जयपूर येथे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi) यांच्या हत्या करण्यात आली आहे. या हत्येचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ करणी सेनेने (Karni Sena) महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. पंतप्रधान येत नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार […]
-
उद्धव ठाकरेंचा अदानी कार्यालयावर धडक मोर्चा, सरकारलाही थेट इशारा
Uddhav Thackeray : धारावी पुनर्विकास प्रकल्प (Dharavi Redevelopment Project) आणि वीज दरवाढीच्या निषेधार्थ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 16 डिसेंबरला धारावी ते मुंबईतील अदानी समूहाच्या (Adani Group) कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट देऊन राज्य सरकारने व्यापाऱ्यांची बाजू घेतल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारने […]
-
बीआरएसला महाराष्ट्रात पहिला धक्का, भगिरथ भालके वेगळ्या वाटेवर?
Bhagirath Bhalke : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये (Telangana Assembly Elections) बीआरएसला (BRS) मोठ धक्का बसला आहे. काँग्रेसने एकहाती विजय मिळवत के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांची सत्ता उलथावून लावली आहे. या दारुण पराभवाचा पहिला धक्का बीआरएसला महाराष्ट्रात बसला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला रामराम ठोकून बीआरएसमध्ये गेलेले भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) पुन्हा नव्या […]
-
शिवराजसिंह चौहान यांनी सोडला मुख्यमंत्रीपदावरचा दावा, ‘मी कधीही स्पर्धेत नव्हतो’
MP Assembly Election : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत (MP Assembly Election) भाजपच्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh chauhan) यांनी मोठे विधान केले आहे. मी यापूर्वी कधीही मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नव्हतो किंवा आताही नाही, असे म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) मध्यप्रदेशात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हाता. मध्य प्रदेशात 230 […]










