- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
War 2: अॅक्शन सीन्सचा थरार अन्…; हृतिक रोशनच्या ‘वॉर 2’ सिनेमा ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला
War 2 Release Date Out : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्युनियर एनटीआर यांचा ‘वॉर 2’ (War 2 Movie) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहते खूपच उत्सुक झाल्याचे बघायला मिळत आहेत. आता या सिनेमाची रिलीज डेट ( Release Date) जाहीर आली आहे. View this post on […]
-
Animal : ‘अॅनिमल’ चित्रपटातील ‘या’ 5 दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने लावली कात्री
Ranbir Kapoor Animal Update: रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) मोस्ट अवेटेड सिनेमा ‘अॅनिमल’ ( Animal Movie) 1 डिसेंबरला रिलीजसाठी सज्ज झाला आहे. संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy) यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून (Censor Board) ‘ए’ प्रमाणपत्र मिळाले आहे. यामुळे आता अॅनिमलला रिलीजपूर्वी काही बदल करावे लागणार आहेत. ‘अॅनिमल’ला सिनेमाला दिलेले CBFC प्रमाणपत्र सध्या सोशल […]
-
Pooja Sawant Engaged: पूजा सावंतचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण आहे तरी कोण? जाणून घ्या
Pooja Sawant Engaged : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. आता लवकरच ‘दगडी चाळ’ फेम अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) लवकरच बोहल्यावर चढणार आहे. इन्स्टाग्रामवर जोडीदारासोबतचे रोमँटिक फोटो (Romantic Photo) शेअर करत तिने साखरपुडा झाल्याची माहिती दिली होती. तिला होणाऱ्या नवऱ्याचे नेमके नाव काय आहे, याबद्दल विचारणा करण्यात आली होती. अखेर आता पूजा सावंत […]
-
ओळखलंत का या अभिनेत्याला? सिनेमासाठी वाढवलं चक्क ‘इतके’ किलो वजन
Akshay Waghmare : अंडरवर्ल्ड डॉन, डॅडी अरुण गवळी (Arun Gawli) यांचा जावई अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. कलाकार म्हटलं की, त्यांचा व्यायाम हा सर्वप्रथम आला. असं असलं तरी अनेकवेळा हे कलाकार वजनावरून ट्रोल होत असल्याचे दिसत असतात. (Khurchi Marathi Movie) नेहमीच प्रत्येक कलाकार फिटनेस (Fitness) राहण्यासाठी धडपड करत असल्याचे बघायला मिळत असते. […]
-
Salman Khan Threat: सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून सुरक्षेत वाढ
Salman Khan Threat: बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) गँगकडून धमकी देण्यात आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने पुन्हा धमकी दिल्याने भाईजानच्या सुरक्षेत वाढ करण्यात करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) भाईजानच्या सुरक्षेत पुन्हा वाढ केली आहे. View this post on Instagram A post […]
-
Horoscope Today : ‘कन्या’ राशीच्या व्यक्तींनी आज वायफळ खर्च करणं टाळावं! जाणून घ्या आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 29 November 2023: प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries)- आजच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला अचानक मोठी रक्कम मिळू […]
-
Uttarakhand Tunnel: बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करणारे ‘हिरो’
Uttarakhand Tunnel Rescue Mission : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarakhand Tunnel Rescue) 41 कामगारांचे प्राण वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर ऑपरेशन राबवले जात आहे. हे ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी आयएएस अधिकारी नीरज खैरवाल, टनेल तज्ञ ख्रिस कूपर, निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन, टनेलिंग तज्ञ अर्नोल्ड […]
-
अभिनेत्री पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा! शेअर केले जोडीदारासोबतचे खास फोटोज
Pooja Sawant Engaged : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. मुग्धा वैशंपायन- प्रथमेश लघाटे या लोकप्रिय जोडीनंतर (social media ) आता लवकरच ‘दगडी चाळ’ फेम अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) लवकरच बोहल्यावर चढणार आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) जोडीदारासोबतचे रोमँटिक फोटो (Romantic Photo) शेअर करत तिने साखरपुडा झाल्याची माहिती दिली आहे. View this post on […]
-
T20 विश्वचषकासाठी नामिबिया टीम पात्र, एका जागेसाठी ‘या’ तीन संघात चुरस
T20 World Cup : 2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) नामिबियाचा (Namibia) संघ पात्र ठरला आहे. आफ्रिका क्वालिफायरमधून पात्र ठरणारा नामिबिया (Namibia Qualify) हा पहिला संघ ठरला. नामिबियाच्या संघाने 5 पैकी 5 सामने जिंकून T20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. नामिबियाच्या पात्रतेसह T20 विश्वचषकासाठी एकूण 19 संघ निश्चित झाले आहेत आणि फक्त एका […]
-
Animal Event: ‘मुंबईचे दिवस गेले, हैदराबादला या! तेलंगणाच्या नेत्याची रणबीर कपूरला ऑफर
Animal Event: रणबीर कपूर (Ranbir Kapoor), अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर फिल्म अॅनिमलच्या (Animal Movie) रिलीजपूर्वी सोमवारी हैदराबादमध्ये प्री-रिलीज इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) आणि साऊथ सुपरस्टार यश हे प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बीआरएस नेते आणि तेलंगणाचे मंत्री मल्ला […]










