- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा किलर लूक; पाहा फोटो
-
लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक होणार की नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितले…
Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून मराठा (Marath Reservation) आणि ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) राज्यातील राजकीय वातावरण तपाले. लोकसभेसोबतच विधानसभेच्या देखील निवडणुका होतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परंतु या सर्व चर्चाना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पूर्णविराम दिला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत, याचे संकेत दिले आहे. कर्जत खालापूर येथे […]
-
टीम इंडियाच्या आणखी एका दौऱ्याची घोषणा… ‘या’ देशाबरोबर होणार वनडे आणि T20 मालिका
India tour of Sri Lanka : आयसीसीच्या वनडे विश्वचषकामध्ये (ODI World Cup) चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला विजेतेपद न पटकावल्याची खंत आहे. मात्र आता संघ आपले दु:ख विसरून पुढे जात आहे. सध्या, भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची मायदेशात टी-20 मालिका खेळत आहे. भारत पहिल्या 3 सामन्यात 2-1 ने आघाडीवर आहे. […]
-
शेतकऱ्यांच्या बांधावर काँग्रेसची फौज, 34 नेते 34 जिल्ह्यांत अवकाळीची पाहणी करणार
Nana Patole : अवकाळी पाऊस व गारपिटीने (Unseasonal rain) राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटाने (Natural disaster) शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने केलेल्या शेती व फळबागांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी काँग्रेस नेते (Congress) शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. यासाठी 34 नेते 34 जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. परिस्थितीची पाहणीकरुन […]
-
KBC 15: 14 वर्षांच्या मयांकने ‘केबीसी’मध्ये जिंकले 1 कोटी रुपये, उत्तरानं सर्वांचं लक्ष वेधलं
Kaun Banega Crorepati 15: ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati 15) या शोमध्ये नुकताच एक 13 वर्षांचा छोटासा मयांक करोडपती ठरला आहे. (KBC 15) या शोच्या इतिहासातील हा सर्वांत कमी वयाचा स्पर्धक असल्याची माहिती समोर आली आहे. (Amitabh Bachchan) ज्याने एक कोटी रुपये जिंकले आहे. या लहान मुलाचं नाव मयांक आहे. आणि तो मूळचा हरयाणाचा […]
-
राहुल द्रविडला मुदतवाढ पण अनेक प्रश्न अनुत्तरित, क्रिकेटप्रेमींमध्ये संभ्रम
Rahul Dravid : वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) टीम इंडियाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर अनेक महत्त्वाचे बदल होतील, असे तर्क लावले जात होते. प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळणार का? राहुल द्रविडला (Rahul Dravid) मुदतवाढ मिळणार का? याची देखील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता होती. आता बीसीसीआयने (BCCI) प्रशिक्षक पदाबद्दल होणाऱ्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. राहुल […]
-
Sara Tendulkar: सारा तेंडुलकर पास झाली! लंडनमध्ये ‘या’ विषयात पूर्ण केलं मास्टर्स
Sara Tendulkar Education Qualification: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा (Social media) विषय बनली आहे. सारा तेंडुलकरच्या प्रत्येक पोस्टकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष असते. आता लंडनमधील (London) शिक्षणामुळे सारा जोरदार चर्चेत आली आहे. सारा तेंडुलकरने लंडनमध्ये मास्टर्स पूर्ण केले आहे. सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत तिने […]
-
‘मी तुझ्याशी कधीही वाद घालणार नाही पण…’, ‘टायगर 3’मधील टॉवेल फाइट सीनवर विकीने सोडले मौन
Vicky Kaushal: अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या जोरदार चर्चेत आली आहे. 12 नोव्हेंबरला तिचा आणि भाईजानचा (Salman Khan) बहुप्रतिक्षित ‘टायगर 3’ (Tiger 3) सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. (Tiger 3 Movie) चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने मोठा गल्ला कमावला आहे. सिनेमासोबतच यातील कतरिनाच्या टॉवेल फाइट सीनची चर्चा जोरदार […]
-
पुढील वर्षी भारताची अंतराळ भरारी; अमेरिका करणार स्पेस स्टेशनसाठी मदत
India Space Station : अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे (NASA) प्रमुख बिल नेल्सन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी भारतीय शास्त्रज्ञ आणि इस्रोच्या (ISRO) तज्ञांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मोठी घोषणा केली आहे. भारताला अंतराळात स्पेस स्टेशन (India Space Station) बनवण्यासाठी अमेरिका आणि नासा मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेच्या सहकार्यामुळे भारताच्या अंतराळ संशोधनाला (Space […]
-
जाणीवपूर्वक विरोधी पक्षातील नेत्यांवर गुन्हे दाखल, जयंत पाटील धावले ठाकरेंच्या मदतीला
Jayant Patil : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जाणीवपूर्वक विरोधी पक्षातील नेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, असे त्यांनी म्हटले. मुंबईत आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) एका पुलाचं उदघाटन […]










