- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना अभिनेते दिलीप प्रभावळकर भावूक; सांगितला अभिनय क्षेत्रातील प्रवास
Dilip Prbhavalkar: जीवनभर लोककलांचा जागर करीत आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांना जणू आनंदाची अद्वितीय पर्वणी देणारे तसेच लोककलेला जीवन अर्पण केलेले लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या (Lokshahir Vithal Umap) स्मृती प्रित्यर्थ अनेक मान्यवरांना मृद्गंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृहात रंगलेल्या स्मृतीसंगीत समारोहात मृद्गंध पुरस्कार देण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip […]
-
Horoscope Today: ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 28 November 2023:आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु […]
-
‘अंगावर शहारे आणणारा’ कांताराचा ‘अ लेजेंड चॅप्टर-1’ चा फर्स्ट लूक अन् धमाकेदार टीझर रिलीज
Kantara Chapter 1 Teaser Release: सप्टेंबर 2022 मध्ये ‘कांतारा’ (Kantara) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला होता. सिनेमाची कथा, सिनेमामधील अॅक्शन सीन्स आणि सिनेमामधील कलाकारांचा अभिनय या सर्वच गोष्टींचं चाहत्यांनी तोंडभरून कौतुक केलं. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका केला आहे. (Kantara Chapter 1 Teaser out) आता कांतारा सिनेमाच्या यशानंतर या सिनेमाच्या निर्मात्यांनी या सिनेमाच्या प्रीक्वलचे […]
-
अवकाळीचा तडाखा… पालकमंत्री विखे यांनी दिल्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना
Radhakrishna Vikhe Patil : नगर शहरासह (Ahmadnagar news) जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले. गारपीट आणि अवकाळी पावसाने शेती पिक, फळ बागा आणि दगावलेल्या जनावारांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रशासनाला दिले. नगर शहरासह रविवारी पारनेर तालुक्यात […]
-
थायलंड, श्रीलंकेनंतर आता मलेशियाने भारतीयांना दिली व्हिसा फ्री एंट्री, जाणून घ्या कारण?
Malaysia Visa : ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षात तुम्हाला परदेशात जायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी 1 डिसेंबरपासून भारतीय आणि चिनी नागरिकांसाठी 30 दिवसांचा व्हिसा-मुक्त प्रवेश (Visa free entry) जाहीर केला आहे. अलिकडच्या आठवड्यात थायलंड आणि श्रीलंका यांनीही पर्यटनाला चालना देण्यासाठी अशाच घोषणा केल्या. इब्राहिम म्हणाले की सध्या […]
-
तेलंगणात भाजपचे हिंदुत्वाचे राजकारण, हैदराबादचे भाग्यनगर करण्याचे आश्वासन
Telangana election 2023 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) शनिवारपासून तेलंगणाच्या निवडणुकीच्या (Telangana election) रणधुमाळीत उतरले. तेलंगणात भाजप सत्तेत आल्यास हैदराबादचे (Hyderabad) नाव बदलून भाग्यनगर (Bhagyanagar) करणार आणि महबूबनगरचे नाव बदलून पलामुरू करण्यात येईल, अशी घोषणा रविवारी केली. यानंतर तेलंगणा भाजपचे अध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी देखील पुन्हा एकदा नामकरणाचा पुनरुच्चार केला. जर […]
-
12th Fail: दमदार कमाईनंतर ’12 वी फेल’चा जलवा; ऑस्कर 2024 मध्ये स्वतंत्र प्रवेश
12th Fail : ’12 वी फेल’ (12th Fail) हा सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर (box office) हा सिनेमा मोठा गल्ला कमावत आहे. कमी बजेटच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 45.13 कोटींचं कलेक्शन केले आणि हा सुपरहिट ठरला. 27 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या सिनेमाचे अद्याप थिएटरमध्ये शो सुरू आहेत. विक्रांत मेस्सीची (Vikrant Messey) मुख्य भूमिका असलेला […]
-
Dharmaveer 2: ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर; CM शिंदेच्या उपस्थितीत शुटींगला सुरुवात
Dharmaveer 2 : ‘आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ (Dharmaveer) हा मराठी सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीला आला होता. या सिनेमाचा गेल्या वर्षी पहिला भाग रिलीज झाला होता. सिनेमाला मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली. प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर 2’च्या (Dharmaveer 2) शुटिंगला आजपासून ठाण्यात सुरुवात […]
-
बांधावर जाण्याची स्टंटबाजी करण्यापेक्षा आमदार लंकेंनी सरकारच्या दारात जाऊन बसावं… झावरेंचा खोचक टोला
Ahmednagar News : नगर शहरासह जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले. दरम्यान नुकतेच आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानग्रस्त भागाची यांची पाहणी केली. मात्र आता यावरून देखील राजकारण दिसून येऊ लागले आहे. लंके व भाजप नेत्यांनी बांधावर जाऊन नुकसानीची […]
-
भावी शिक्षकांना केसरकरांची धमकी, ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमधील संवाद असा घडला…
Deepak Kesarkar Viral Video : शिक्षक भरतीवरुन भावी शिक्षक आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आमनेसामने आलेत. भरतीच्या वेबसाईटबद्दल विचारल्यावर मंत्री केसरकर भडकले. यादरम्यान त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तु बेशिस्त वर्तण करतेस, माहिती घेऊन तुला अपात्र करतो अशी धमकीच केसरकरांनी सर्वासमोर दिली. बीड (BEED) जिल्ह्यातील कपीलधरा येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ […]










