- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Bigg Boss 17 Update: ऑरीने एका दिवसातच सोडला ‘बिग बॉस’ शो, नेमकं कारण काय?
Bigg Boss 17 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय तितकाच जोरदार चर्चेत असणारा रिअॅलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस.’ (Bigg Boss ) बॉलिवूडचा भाईजान (Salman Khan) सूत्रसंचालन करत असलेला बिग बॉस 17 हा (Bigg Boss 17 ) शो होस्ट करत आहे. या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकताच या शोमध्ये ओरहान अवतरमणी (Orhan […]
-
‘राजकुमार कोहलींच्या शोकसभेत हसल्यानं सनी देओल ट्रोल’; नेटकरी म्हणाले, ‘निर्लज्जपणा….’
Raj Kumar Kohli Prayer Meet: ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राजकुमार कोहली (Raj Kumar Kohli ) यांचे 24 नोव्हेंबर दिवशी मुंबईत निधन झाले आहे. आंघोळीला गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला, आणि वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.. रविवारी (26 नोव्हेंबर रोजी) त्यांची शोकसभा आयोजित करण्यात आली होती. अभिनेता सनी देओल कोहली (Sunny […]
-
Filmfare Ott Award 2023: आलियाने ओटीटी पुरस्कारामध्ये मारली बाजी, ‘या’ कलाकारांचाही झाला सन्मान!
Filmfare OTT Awards 2023: सध्या सिनेमाच्यासोबत ओटीटी प्लॅटफॉर्मना देखील खूप महत्त्व मिळायला लागलं आहे. अनेक चित्रपट, सीरिज या थेट ओटीटीवर रिलीज होत आहेत. आणि चाहत्यांचा त्याला मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे. या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या सिनेमा तसेच सीरिजमधून नवीन चेहेरेदेखील समोर येत आहेत. अनेकदा बॉलिवूड कलाकारांनी तर ओटीटीवर एक अनोखं स्थान निर्माण केलं आहे. सैफ […]
-
Neena Gupta:’महिलांना पुरुषांची गरज असते…’; वयाच्या 64 व्या वर्षी नीना गुप्ता यांचा खळबळजनक खुलासा
Neena Gupta: अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) त्यांच्या परखड भूमिकेसाठी ओळखल्या जात असतात. त्यांचे विचार आणि राहणीमान खूपच बोल्ड असल्याचे बघायला मिळत असते. वयाच्या 60 वर्षातही त्या कोणतीही भूमिका करायला नाही म्हणत नाही. (Neena Gupta Movies) त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील ते नेहमी मन मोकळेपणाने बोलत असतात. ( Social media) पुन्हा एकदा नीना त्यांच्या आयुष्यातील काही […]
-
Animal Movie: हैदराबादमध्ये ‘अॅनिमल’च्या प्रमोशनदरम्यान ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी
Animal Movie: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज झाला, ज्यामध्ये रणबीर जबरदस्त अॅक्शन करताना दिसत होता. यामध्ये त्याची जोडी साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत (Rashmika Mandanna)आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) यांनी केले आहे, View this post on Instagram […]
-
Tiger 3 Offer: भाईजान-कतरिनाच्या चाहत्यांना मोठं गिफ्ट; ‘टायगर 3’च्या तिकिटावर बंपर ऑफर!
Tiger 3 Tickets Sale Offer: बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) यांचा ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर चाहत्यांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी गल्ला कमावला आहे. चाहत्यांनी देखील या सिनेमाला मोठा प्रतिसाद दिला आहे. ‘टायगर 3’ हा सिनेमा […]
-
Sa Re Ga Ma Pa 2023 Winner : अल्बर्ट लेप्चा ठरला ‘सा रे ग म प 2023’चा विजेता! म्हणाला, ‘सपना सच हो गया’
Sa Re Ga Ma Pa 2023 Winner: झी टीव्हीचा ‘सा रे ग म प 2023’ चा (Sa Re Ga Ma Pa 2023) रविवार, 26 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सोहळा पार पडला. यासह या कार्यक्रमाचा विजेता गायक अल्बर्ट लेप्चा (Albert Lepcha) ठरला आहे. अल्बर्ट हा संपूर्ण सीझनमध्ये, प्रेक्षकांचं जोरदार मनोरंजन केले आहे. View this post on […]
-
Horoscope Today: ‘धनु’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 27 November 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
हिंगोलीच्या ओबीसी मेळाव्यातून हातपाय कापण्याची भाषा, जरांगेंनाही दिला इशारा
Babanrao Taiwade : हिंगोलीमध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात दुसरी ओबीसी एल्गार सभा पार पडली. या सभेला राज्यातील अनेक ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली होती. या सभेतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. यापुढे ओबीसींच्या विरोधात जर कोणी बोलण्याची ताकद केली तर त्याचे हातपाय त्याच ठिकाणी कापून ठेवण्याची ताकद तुमच्यात ठेवा, […]
-
विक्रांत मॅसीचा ’12वी फेल’ ऑस्करवारीत, बॉक्स ऑफिसवरही दमदार कलेक्शन
’12th Fail’ Oscars 2024 : विक्रांत मॅसी (Vikrant Massey) स्टारर चित्रपट ’12 वी फेल’ (12th Fail) बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि रिलीजच्या 29 दिवसांनंतरही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर आता 12वी फेल ने नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. […]










