- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Ek Don Teen Char: ‘एक, दोन, तीन, चारचा’ धमाकेदार टिजर रिलीज!
Ek Don Teen Char Teaser Released: जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवीकोरी कथा असलेला “एक दोन तीन चार” (Ek Don Teen Char Movie) हा चित्रपट येत्या नवीन वर्षात 5 जानेवारी 2024 रोजी आपल्या भेटीस येत आहे. (Marathi Movie) जिओ स्टुडिओजचा बहुप्रतीक्षित ‘झिम्मा 2’ (Zimma 2) आज प्रदर्शित होत आहे, या मल्टिस्टारकास्ट चित्रपटासोबतच […]
-
‘अमृता सिंगचं लेक सारा अली खानबद्दल बेधडक वक्तव्य’; म्हणाली ‘माझ्यासारखं लग्न केलं तर…’
Amrita singh: अभिनेत्री सारा अली खान ही अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची लेक आहे. सैफशी घटस्फोट झाल्यानंतर अमृतानेच सारा आणि इब्राहिमला लहानाचं मोठं केलं. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत बिनधास्त अभिनेत्री म्हणून अमृता सिंगकडे पाहिलं जातं. (Sara Ali Khan) अमृताच्या गुपचूप लग्नाने चाहत्यांना आनंद झाला होता, पण हे अमृता आणि सैफ अली एकमेकांपासून वेगळे झाले […]
-
Horoscope Today: ‘कर्क’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 24 November 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
Pune News: दुर्दैवी ! सळई डोक्यात पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू…
Pune Accident News: पुण्यातील बाणेर भागात इमारतीचे बांधकाम सुरू असताना लोखंडी सळई डोक्यात पडून पादचारी शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. (Pune Crime news) रुद्र केतन राऊत (वय 9) असे मृत्यू झालेल्या (Pune news) शाळकरी मुलाचे नाव असून या प्रकरणी बांधकाम व्यवसायिकासह अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बाणेर येथे गणराज चौकाजवळ केतन वीरा बिल्डरचे बांधकाम सुरू आहे. […]
-
करण जोहर करणार मराठी चित्रपट ‘झिम्मा’चा हिंदी रिमेक? दिग्दर्शक हेमंत ढोमेनं थेटच सांगितलं…
Hemant Dhome On Jhimma Hindi Remake: हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘झिम्मा’ (Jhimma) या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. 2021 मध्ये या मराठी सिनेमाचा पहिला भाग चाहत्यांच्या भेटीला आला होता. यानंतर चाहत्यांच्या मनात दुसऱ्या भागाविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अखेर ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) येत्या 24 नोव्हेंबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. View […]
-
Animal Trailer: ‘बापासाठी जग पेटवायला निघाला…’ रणबीर कपूरच्या अॅनिमल’चा ट्रेलर रिलीज
Animal Trailer Release: रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) आगामी चित्रपट ‘अॅनिमल’ (Animal Movie) हा 2023 च्या मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे आणि चाहते त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. ( Animal Trailer Out) अशा परिस्थितीत चाहत्यांची उत्कंठा वाढवत निर्मात्यांनी आज ‘अॅनिमल’चा प्रेरणादायी ट्रेलर रिलीज केला आहे. रणबीर कपूरचा इंटेन्स लूक खूपच प्रभावी आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर रणबीर कपूरने […]
-
Club 52 Teaser: ‘तुझ्या पिसलेल्या पत्त्यात तुझाच डाव उधळणार’, ‘क्लब 52 ‘चा धमाकेदार टीझर रिलीज
Club 52 Teaser Release: ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangala) या टीव्ही मालिकेतून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेला अभिनेता हार्दिक जोशीचा (Hardik Joshi) लवकरच ‘क्लब 52’ (Club 52 Movie) या मराठी सिनेमातून चाहत्यांचे मनोरंजन करायला येणार आहे. या सिनेमात अभिनेते भाऊ कदम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा […]
-
IMDb : टॉप 10 भारतीय स्टार्सच्या यादीतही ‘हे’ कलाकार आघाडीवर, SRK पहिला तर आलियाचा…
IMDb Top Indian Star List: IMDb ची या वर्षातील टॉप इंडियन स्टार्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. (IMDb Stars 2023) या यादीत पहिला क्रमांक पटकावणारा अभिनेता दुसरा कोणी नसून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा आहे. या यादीनुसार किंग खान या वर्षातील टॉप भारतीय अभिनेता बनला आहे. Our special announcement is here! 📣🎉 […]
-
Farrey Film Screening: ‘फर्रे’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला ‘या’ सेलिब्रेटींनी लावली हजेरी
Farrey Film Screening: सलमान खानची (Salman Khan) भाची अलिजेह अग्निहोत्री (Alizeh Agnihotri) तिच्या आगामी चित्रपट ‘फरे’च्या (Farrey Movie) रिलीजच्या तयारीत आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. त्यामुळे विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. (Film Screening) यादरम्यान ‘फॅरे’ची संपूर्ण कलाकार टीम हटक्या अंदाजात बघायला मिळाले आहे. यामध्ये अलिझेहसोबत अभिनेत्री प्रसन्ना बिश्त, साहिल मेहता […]
-
‘Tiger 3’ चा दिवाळीत धमाका; मिळालेल्या प्रतिसादाबद्दल भाईजानने मानले चाहत्यांचे आभार
Tiger 3 : सलमान खान (Salman Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका कतरिना कैफ यांच्या टायगर 3 ची उत्सुकता शिगेला पोहचली होती. टायगर 3 (Tiger 3) निमित्ताने सलमान- कतरिना (Katrina Kaif) यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली आहे. (box office) ‘टायगर 3’ सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सलमान खानने चाहत्यांचे आभार मानले आहे. View this post […]









