- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Box Office Collection: ‘टायगर 3’च्या कमाईत घट कायम; 8व्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी
Tiger 3 Box Office Collection : सलमान खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका भाईजान (Salman Khan), कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इमरान हाशमी (Emraan Hashmi) यांचा ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करत असल्याचे बघायला मिळत आहे. वीकेंड असून देखील ‘टायगर 3’ला चाहत्यांचा प्रतिसाद अजिबात मिळाला नाही. ‘टायगर 3’ हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर […]
-
ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप पटकावला, टीम इंडियाचे काय चुकले?
World Cup 2023 Final: सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाचा सहा विकेटने ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) पराभव केला. 2003 प्रमाणे पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया विश्वविजेता (World Cup Final) बनला आणि विक्रमी सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला. भारताने 50 षटकात सर्व गडी गमावून 240 धावा केल्या होत्या. सुरुवातीला 3 विकेट झटपट पडल्यावर कांगारू दडपणाखाली आले […]
-
140 कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले, ऑस्ट्रेलियाचा विजेतेपदाचा ‘षटकार’
IND vs AUS Final : भारताने 241 धावांचे दिलेले आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS Final) सहाव्यांदा वर्ल्ड कप (World Cup 2023) पटकावला आहे. ट्रॅव्हिस हेडने 120 चेंडूत 137 धावा करत शतक झळकावले. मार्नस लाबुशेनने नाबाद 58 धावा करत अर्धशतक केलं. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार […]
-
वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय वायुसेनेची सलामी; पाहा फोटो
-
महायुती सरकार केवळ घोषणाबाज…आकडे कोटींची अन् कामे शून्य… तनपुरेंचा हल्लाबोल
Prajakt Tanpure : राज्यातील सत्तेवर असलेले महायुती सरकार नुसते घोषणाबाजी करणारे सरकार असून कामांवर कोट्यावधी रुपये खर्चाची आकडेवारी ही नुसती कागदावरच असून कामासाठी आकडे कोटीची पण कामे शून्य अशी अवस्था राज्यातील सत्तेवर असलेल्या सरकारची झाली असल्याची टिका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी केली. आमदार प्राजक्त तनपुरे हे आज १ कोटी ८५ लाख […]
-
World Cup Final : बुमराह-शमीची भेदक गोलंदाजी, ऑस्ट्रेलियाची शंभरीकडे वाटचाल
World Cup Final : प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने (World Cup Final) दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला तीन धक्के दिले. ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट दुसऱ्या षटकात 16 धावांवर पडली. मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला स्लिपमध्ये झेलबाद केले. वॉर्नरला तीन चेंडूत केवळ सात धावा करता आल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट पाचव्या षटकात 41 धावांवर पडली. मार्शला […]
-
ऑस्ट्रोलियासमोर 241 धावांचे आव्हान; शमी, सिराज, बुमराहवर मदार
World cup 2023 : विश्वचषक स्पर्धेचा (IND vs AUS Final) अंतिम सामना भारतीय संघासाठी आतापर्यंत खूपच वाईट राहिला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने (IND vs AUS) 50 षटकांत 240 धावांवर केल्या आहेत. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 धावा केल्या. विराट कोहलीने 54 आणि रोहित शर्माने 47 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रोलियासमोर विजयासाठी 241 धावांचे आव्हान […]
-
फायनलमध्ये विराटने इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला
World Cup Final : आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना (World Cup Final) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथे सुरु आहे. या सामन्यात आतापर्यंत अनेक विक्रम झाले आहेत. या क्रमवारीत टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohali) नावावर आणखी एक कामगिरी जमा झाली आहे. विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात 50 हून अधिक […]
-
IND vs AUS Final : विश्वचषकाची फायनल, रोहित शर्माने केला एक खास विक्रम
IND vs AUS Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील विश्वचषकाचा (world cup 2023) अंतिम सामना सुरू झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि त्यानंतर रोहितने (rohit sharma) नवा विश्वविक्रम केला. रोहित शर्मा आता कर्णधार म्हणून विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. रोहित शर्माने नवा विक्रम […]
-
IND vs AUS Final : तडाकेबाज सुरुवातीनंतर भारताचा डाव गडगडला, विराट-राहुलने डाव सांभाळला
World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपचा (Cricket World Cup 2023) अंतिम सामना (World Cup Final)अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. कर्णधार रोहित शर्माने धुव्वाधार सुरूवात केली होती. तो सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाचावर तुटून पडला. पण शुभमन गिल चार धावांवर बाद झाला. त्याला मिचेल स्टॉर्कने केले बाद. त्यानंतरही रोहित आणि विराटने फटकेबाजी सुरुच ठेवली. चांगलं फलंदाजी […]










