- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
राम रहीमला पुन्हा पॅरोल, ‘इतक्या’ दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर येणार
Ram Rahim Gets Parole : बलात्कार प्रकरणात तुरुंगवास भोगत असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम (Ram Rahim) पुन्हा तुरुंगातून बाहेर येणार आहे. राम रहीमला 21 दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. राम रहीम उत्तर प्रदेशातील बागपत येथील बर्नवा आश्रमात 21 दिवस घालवणार आहे. डेरा प्रमुखासोबत (Dera Sacha Sauda) त्याचा दत्तक मुलगा हरिप्रीतही येण्याची शक्यता आहे. […]
-
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची T20 मालिका; जाणून घ्या प्लेईंग-11, टाईमटेबल ते लाईव्ह स्ट्रिमिंग
IND vs AUS T20: विश्वचषक संपल्यानंतरही क्रिकेटचा ज्वर संपणार नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS T20) यांच्यात 23 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना 3 डिसेंबर रोजी होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ (Australian squad) जाहीर करण्यात आला आहे. भारताचा संघ (Indian squad) अद्याप जाहीर झालेला नाही. मॅथ्यू […]
-
…तर राज्याच्या अस्मितेचा जुगार झाला; बावनकुळेंच्या व्हायरल फोटोवर रोहित पवारांचा हल्लाबोल
Rohit Pawar : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचा फोटो खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसने एक्सवर शेअर केला होता. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हल्लाबोल केला आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे राज्यातल्या युवांचा, सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांचा आयुष्याचा, राज्याच्या अस्मितेचा पूर्ण जुगार झाला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. […]
-
Tiger 3: कतरिना कैफ अन् भाईजानच्या ‘रुआन’ गाण्याने जिंकली प्रेक्षकांची मन !
Tiger 3 Movie Romantic Song: सिनेमॅटिक विश्वात सध्या चर्चा होतेय ती म्हणजे कतरिना कैफ (Katrina Kaif)आणि सलमान खान (Salman Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका भाईजान यांच्या ‘टायगर 3’ (Tiger 3 Movie) मधील रोमँटिक गाणं ‘रुआन’ (Tiger 3 Song) याची. सलमान खान सोबत तिच्या मंत्रमुग्ध केमिस्ट्रीने केवळ चाहत्यांना मोहितचं केलं नाही तर ती बॉक्स ऑफिसवर तिचे वर्चस्व […]
-
अजित पवारांच्या भाषणादरम्यान गोंधळ; ‘पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा’ झळकावले बॅनर
Ajit Pawar : भंडाऱ्यात शासन आपल्या दारी (Shasan Applya Daari) कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे भाषण सुरु असताना अचानक गोंधळ झाला. शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यास शासन असमर्थ असल्याने सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. घोषणा देणारे प्रहार पक्षाचे कार्यकर्ते असून त्यांचे नाव विनोद वंजारी असल्याचे समजते. पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा […]
-
अखेर प्रतीक्षा संपली! रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज
Animal Trailer Release Date Announce: संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर चित्रपट ‘अॅनिमल’ (Animal Movie) हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाची रिलीज डेट अगदी जवळ आली असून चाहते ‘अॅनिमल’च्या ट्रेलर रिलीजची (Animal Trailer Release) मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांना आता अॅनिमल’च्या निर्मात्यांनी खूशखबर दिली आहे, ‘अॅनिमल’ सिनेमाच्या ट्रेलरची रिलीजची […]
-
मोहम्मद शमीने मारली पंतप्रधान मोदींना मिठी, फायनल हारल्याने अश्रू अनावर
World Cup Final : भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा विश्वविजेता (World Cup 2023) बनण्यात अपयशी ठरला आहे. रोहित शर्माच्या (rohit sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाला रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे संपूर्ण संघ निराश झाला होता कारण टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळ केला होता. भारताने सलग 10 सामने जिंकून […]
-
सलोनी बत्रा साकारणार रणबीरच्या बहिणीची भूमिका; ‘या’ सिनेमाच्या पडद्यामागील फोटो Viral
Animal Saloni Batra: अभिनेत्री, गायिका आणि डिझायनर सलोनी बत्रा (Saloni Batra) तिच्या आकर्षक अभिनयाने मनोरंजनसृष्टीत चर्चेत आली आहे. ‘सोनी’ (2018), “तैश” (2020), आणि “200: हल्ला हो” (2021) मधील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आता आगामी “अॅनिमल” (2023) (Animal Movie) या बहुप्रतिक्षित चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित आणि रणबीर […]
-
बावनकुळेंच्या ‘कसिनो’तील फोटोला नाना पटोलेंचा व्हिडिओ शेअर करत चित्र वाघ यांचे प्रत्त्युत्तर
Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचा कथित फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्सवर शेअर केला आहे. बावनकुळे यांचा हा कथित फोटो समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भाजपसह चंद्रशेखर बावनकुळेंवर जोरदार टीका केली जात आहे. त्यांच्या टीकेला भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा […]
-
धनगर आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय; नऊ सदस्यांची समिती गठित
Dhangar reservation : राज्यात मराठा-ओबीसी (OBC reservation) आरक्षणावरुन राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आहे. जरांगेंच्या विरोधात छगन भुजबळांनी भूमिका घेतल्याने राज्य सरकारची मोठी कोंडी झाली आहे. तर धनगर समाजाचा (Dhangar reservation) अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा यासाठी देखील चौंडी येथे उपोषण सुरु आहे. या मागणीची […]









