- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
India vs Australia: दावेदार असूनही ‘या’ खेळाडूला टीम इंडियात स्थान नाही
India vs Australia T20 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी (India vs Australia) भारताने संघ जाहीर झाला आहे. या मालिकेसाठी संजू सॅमसनला (Sanju Samson) टीम इंडियात स्थान मिळालेले नाही. तो बराच काळ संघाबाहेर आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषकातही संजूचा संघात समावेश नव्हता. त्याने अनेक सामन्यात चांगली कामगिरी केली आहे आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड […]
-
Sangeet Devbabhali: 6 वर्षापूर्वी सुरु झालेलं ‘संगीत देवबाभळी’ नाटक आता घेणार निरोप
Sangeet Devbabhali Last Show: अनेक वेगवगेळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या कौतुकास पात्र ठरलेलं नाटक म्हणजे ‘संगीत देवबाभळी.’ (Sangeet Devbabhali) 22 डिसेंबर 2017 यादिवशी ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचा सुरुवात झाली होती. 6 वर्षांपासून सुरू झालेला हा अनोखा प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. (Last Show) विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही ‘संगीत देवबाभळी’ची नाट्य दिंडी लवकरच […]
-
जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा, हायकोर्टाचा निर्णय कायम
Jayakwadi Dam : मराठवाडा प्रश्नात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मोठा निर्णय दिला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पाणी सोडलं जाणार आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत 8.5 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे. जायकवाडीच्या पाण्यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती. मराठवाडा असोशिएन आणि माजी […]
-
प्रिया बापट नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 90च्या दशकातील थ्रिलरमध्ये दिसणार मुख्य भूमिकेत
Priya Bapat Nawazuddin Siddiqui Movie: दिग्दर्शक सेजल शाह दिग्दर्शित आणि विनोद भानुशाली निर्मित 90 च्या दशकातील बहुप्रतिक्षित अनटाइटेड थ्रिलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत पुरस्कार विजेती अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (Thriller Movie ) मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी प्रिया बापट, प्रेक्षकांना 90 च्या दशकातील मोहक युगात परत घेऊन जाणाऱ्या […]
-
‘शेर बनकर दहाड़ेगा बाजीराव…’; ‘Singham 3’ सिनेमातील अजय देवगनचा फर्स्ट लूक रिलीज
Singham Again: अजय देवगणच्या (Ajay Devgn) ‘सिंघम अगेन’ (Singham Again Movie) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटातून बाजीराव सिंघम म्हणजेच चाहत्यांचा लाडका अजय देवगनचा चित्रपटातील पहिला लूक समोर लूक समोर आला आहे. चाहते ‘सिंघम अगेन’ (Singham 3) मधील अजय देवगनचा लूकची वाट पाहत होते. अखेर प्रतीक्षा संपली असून रोहित शेट्टीने (Rohit Shetty) अंगावर […]
-
Samsara Movie: ‘काहे दिया परदेस’नंतर सायली अन् ऋषी सक्सेना पुन्हा दिसणार एकत्र
Sayli Sanjeev And Rishi Saxena Together: ‘काहे दिया परदेस’ (Kahe Diya Parades) या सिरियलमधून चाहत्यांचे प्रेम मिळवलेली सायली संजीव (Sayli Sanjeev), ऋषी सक्सेना (Rishi Saxena ) ही जोडी पुन्हा एकदा एकत्र बघायला मिळणार आहे. ‘समसारा’ (द वॉम्ब) (Samsara Movie) या सिनेमात ही जोडी एकत्र आली असून, नुकताच या सिनेमाचा मुहूर्त संपन्न झाला. View this […]
-
OTT वर शिल्पा शेट्टीच्या ‘सुखी’ चा मोठा धमाका ! अवघ्या काही तासांतच होतोय ट्रेंड
Shilpa Shetty Sukhi Movie OTT platform: शिल्पा शेट्टी कुंद्राचा (Shilpa Shetty) नवीन चित्रपट ‘सुखी’ (Sukhi Movie) हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. वीकेंडमध्ये नेटफ्लिक्सवर (Netflix) नंबर 1 ट्रेंडिंग चित्रपटाचा स्थान मिळवला आहे. या चित्रपटात शिल्पाला मुख्य भूमिकेत बघायला मिळाली आहे. यामध्ये तिने सुखप्रीत ‘सुखी’ कालरा एक 38 वर्षीय पंजाबी गृहिणीची भूमिका साकारली आहे. शिल्पा […]
-
Emmy Awards: आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार गमावल्यानंतर जिम सरभ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
International Emmy Awards 2023 : 51व्या इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स 2023 मध्ये (Emmy Awards 2023) ‘रॉकेट बॉईज’ मधील त्याच्या अभिनयासाठी अभिनेता जिम सरभला नामांकन मिळाले. मात्र, हा पुरस्कार मिळणे जिमला मुकला आहे. मार्टिन फ्रीमनने ‘द रिस्पॉन्डर’ मधील अभिनयासाठी आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकला आहे. या श्रेणीतील इतर नामांकितांमध्ये इओसी एल एस्पिया अरेपेंटिडोसाठी गुस्तावो बसानी आणि जोनास कार्लसन […]
-
‘कुणी देवाकडे केली प्रार्थना तर…’; भारताच्या पराभवानंतर ‘या’ कपलने टीम इंडियाला केला सपोर्ट
IND vs AUS Final Ram Charan Upasana: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने त्यांच्या लौकिकाला (IND vs AUS Final) साजेसा खेळ करत भारतीय संघाचा दारूण पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडू सगळ्याच आघाड्यांवर अपयशी राहिले. 241 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रे्लियाने (Australia) सहज पार केले. अंतिम सामन्यात अपयश आल्याने कोट्यावधी देशवासियांचे स्वप्न भंगले. आता अभिनेता राम चरण […]
-
Horoscope Today: ‘ सिंह’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 21 November 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]










