- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Animal Movie: ‘अॅनिमल’ प्रमोशनदरम्यान इंडस्ट्रीत बॉबी देओलची स्टाइल ठरतेय आयकॉन
Animal Ranbir Kapoor On Bobby Deol: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)ने संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमल (Animal) चा सिनेमाचे प्रमोशन जोरादार सुरू आहे. या प्रमोशनची चर्चा सध्या सोशल मीडियावर (Social media) बघायला मिळत आहे. या सिनेमात रणबीर व्यतिरिक्त बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहे. View this post on […]
-
Sam Bahadur: विकी कौशलच्या आगामी सिनेमातील प्रेरणादायी ‘रब का बंदा’ गाणे रिलीज
Sam Bahadur Song Banda Released: विकी कौशल (Vicky Kaushal) फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांचा आगामी चित्रपट ‘सॅम बहादूर’ (Sam Bahadur Movie) हा 2023 मधील बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. (Sam Bahadur Song ) मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू असून चाहते त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. […]
-
‘2 मिनिटाच्या सीनसाठी किंग खानने घालवलेत तब्बल 6 तास; ‘डंकी’बद्दलची चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Shah Rukh Khan Dunki Movie Shooting : शाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (Dunki Movie) किंग खानने (Shah Rukh Khan ) बॅक टू बॅक दोन ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले आहेत. (Shah Rukh Khan Dunki Movie Shooting) आणि आता त्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. आता चाहते त्याच्या आगामी […]
-
‘योद्धाच्या भूमिकेत दिसणार सुबोध भावे, त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओतील पात्राने वेधलं लक्ष
Subodh Bhave Manapamaan Movie : सुबोध भावे (Subodh Bhave) दिग्दर्शित ‘कट्यार काळजात घुसली’ हा (Katyar Kaljat Ghusli) सिनेमा जोरदार गाजला होता. या सिनेमामुळे नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या सिनेमातील गाणी तितक्यात आवडीनं ऐकली जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला गेल्या वर्षी 7 वर्षे पूर्ण झाली होती. याच औचित्य […]
-
HBD Kartik Aaryan: केक कापण्यापूर्वी कार्तिक आर्यनने ‘ही’ खास इच्छा केली व्यक्त, म्हणाले…
Kartik Aaryan Birthday Celebration: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आज 22 नोव्हेंबर रोजी त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. (Kartik Aaryan Birthday) यावेळी चाहत्यांपासून ते बॉलिवूड अनेक स्टार्स सर्वजणच कार्तिक आर्यनला शुभेच्छा देत असल्याचे दिसत आहेत. कार्तिक आर्यनबद्दल (Kartik Aaryan) त्याचे चाहते ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. (Kartik Aaryan Instagram) या दरम्यान कार्तिक आर्यनने त्याच्या वाढदिवसानिमित्त […]
-
Horoscope Today : ‘वृषभ’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ; पाकीट जरा जपून वापरा!
Horoscope Today 22 November 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष : आज भाग्य तुमच्या सोबत असेल. आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. आज लांबचा प्रवासही यशस्वी होऊ शकतो. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी […]
-
फलंदाजांना मिळणार फुकटात 5 धावा, आयसीसीने जाहीर केला ‘स्टॉप क्लॉक’ नियम
Stop Clock Rule: एकदिवसीय आणि T20 फॉरमॅटमध्ये वेळेची बचत करण्यासाठी आयसीसी (ICC) नवीन नियम लागू करणार आहे. या नियमांनुसार आता एक षटक संपल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला पुढील षटक सुरू करण्यासाठी 60 सेकंदांचा (Stop Clock Rule) अवधी दिला जाईल. या निर्धारित वेळेत गोलंदाजाला त्याचे षटक सुरू करता आले नाही आणि डावात असे तीन वेळा झाले तर […]
-
म्यानमारमध्ये हिंसाचार; परराष्ट्र मंत्रालयाने जारी केला अलर्ट
Myanmar Violence : मिलिशिया ग्रुप पीपल्स डिफेन्स फोर्स (पीडीएफ) आणि म्यानमारमधील सैनिकांमध्ये काही दिवसांपासून चकमक (Myanmar Violence) सुरु आहे. यापार्श्वभूमीवर भारत सरकारने अलर्ट जारी केला आहे. भारतीय नागरिकांनी म्यानमारला जाणे टाळावे, असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात सांगितले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “म्यानमारमधील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता, सर्व भारतीय नागरिकांना म्यानमारमध्ये […]
-
नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, 750 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त
National Herald : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांंना ईडीने मोठा धक्का दिला आहे. नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणात ईडीने (ED) मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली एजेएल आणि यंग इंडियन यांची 751.9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कंपनीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे देखील शेअर्स आहेत. केंद्रीय तपास […]
-
धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक
Dhangar reservation : विविध मागण्यांसाठी आलेल्या धनगर समाजाने (Dhangar reservation) आज जालना जिल्हाधिकारी (Jalna News) कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोहचल्यानंतर प्रशासनाच्यावतीने मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारण्यास कोणीही येत नाही, असा आरोप करत संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटमध्ये बळजबरीने प्रवेश केला. तसेच कार्यालयाच्या कार्यालयासमोर असलेल्या कुंड्यांची तोडफोड करीत अधिकाऱ्यांच्या गाड्यांची तसेच कार्यालयाच्या काचा […]









