Sanjay Raut On BJP : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेतून जोरदार टोलेबाजी केली आहे. राऊत म्हणाले की, ज्यांच्याकडे आकडा आहे मुख्यमंत्री होण्याचा ते मुख्यमंत्री होत नाहीत. ते दुसऱ्यांवर आकडे लावतात, असा टोला संजय राऊतांनी भाजपला लगावला. अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आहे. तसंच दिल्लीश्वराची तशी इच्छा आहे, असं त्यांना […]
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची गाडी अडविल्यामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी टोल नाकाच फोडला आहे. रात्री सुमारे अडीच वाजता समृद्धी महामर्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा टोल नाक्यावर मनसैनिकांचे खळ्ळखट्याक पाहायला मिळाले. या तोडफोडीत टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले आहे होते. (Amit Thackeray’s car was […]
Horoscope Today 24 July 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Heavy Rains In Kolhapur : पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मागील 48 तासात संपूर्ण कोल्हापुरात मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसामुळे पंचगंगा नदी ओसंडून वाहत आहे. आज पहाटे पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी […]
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे पथक रविवारी संध्याकाळी उशिरा वाराणसीला पोहोचले. या पथकाने सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून ज्ञानवापी मशीद परिसराचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यामध्ये मशिदीचा वजूखाना वगळता उर्वरित जागेचे शास्त्रोक्त सर्वेक्षण केले जाणार आहे. (Varanasi Gyanvapi Mosque Case Asi Scientific Survey On July 24 Except Wazukhana Varanasi Court) काशी विश्वनाथ मंदिराजवळील मां शृंगार गौरी-ज्ञानवापी […]
पुण्यात अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. खुनानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली आहे. आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.(First Shot His Wife And Nephew Then Killed Himself Excitement By The Action Of The Office In The Police Forc) […]
IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरू असलेला दुसरा कसोटी सामना अतिशय रोमांचक वळणावर आला आहे. चौथ्या दिवशी टीम इंडियाने वेस्ट इंडिजला विजयासाठी 365 धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत कॅरेबियन संघाने 2 बाद 76 धावा केल्या आहेत. आता पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 8 विकेट्स घ्यायच्या आहेत, […]
Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे महामार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. पहाटे ही दरड कोसळली असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे लोणावळा घाट ते उर्से तळेगावपासून वाहतूक बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. यंत्रणा दरड हटवण्याचे काम करत आहे. लवकर वाहतूक सुरु होईल असे सांगण्यात येत आहे. वाहतूक ठप्प असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या पाहायला […]
Dada Bhuse On Aditya Thackeray: शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे भाजपसोबत गेल्यापासून आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नेहमीच टीका करताना दिसतात. आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या सरकारला नेहमी खोके आणि गद्दारांचे सरकार म्हणून लक्ष करत असतात. आता कला परवा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यालाच प्रति उत्तर म्हणून मंत्री दादा भुसेंनी […]
Emerging Teams Asia Cup 2023 Final : इमर्जिंग टीम्स आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये पाकिस्तान अ ने भारत अ संघाचा 128 धावांनी पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने विजेतेपदावर कब्जा केला. प्रथम फलंदाजी करताना संघाने भारतासमोर 353 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा डाव 224 धावांवर आटोपला. भारताकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 61 धावा केल्या. अभिषेक […]