Ranveer Singh: अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani ) या सिनेमामुळे चांगलाच चर्चेत येत आहे. रणवीर या सिनेमात ‘रॉकी रंधावा’ हे पात्र साकारणार असलयाचे सांगितले जात आहे. नुकताच रणवीरच्या ‘रॉकी रंधावा’ पात्राची ओळख करून देणारा टीझर सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे […]
मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त माहितीनुसार माहे, जुलै महिन्याच्या उर्वरीत कालावधीमध्ये पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज प्राप्त आहे. त्यामुळे मराठवाड्यात पुढील काळात पेरण्यांना वेग येईल तसेच शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये म्हणून एक रुपयात पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. दि. 24 जुलै रोजी प्राप्त माहितीनुसार 1 कोटी 4 लाख 68 हजार 349 शेतकरी […]
Bachu Kadu VS Yashomati Thakur : अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या बहुमतातील पॅनेलला धक्का देत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी बाजी मारली आहे. बच्चू कडू यांची अध्यक्षपदी तर अपक्ष संचालक अभिजित ढेपे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. पूर्ण बहुमत आणि सर्व परिस्थिती काँग्रेससाठी अनुकूल असतानाही काँग्रेसचा हा पराभव […]
Aakash Tosar Post: ‘सैराट’ (Sairat ) फेम अभिनेता आकाश ठोसर (Aakash Tosar) म्हणजेच चाहत्यांचा लाडका परशा सध्या त्याच्या ‘बाल शिवाजी’ या आगामी सिनेमामुळे जोरदार चर्चेत येत असल्याचे दिसून येत आहे. ‘बाल शिवाजी’ (Bal Shivaji Movie) या सिनेमाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमुळे तो आगामी सिनेमासाठी जोरदार तयारी […]
CM Shinde Meet PM Narendra Modi : दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपरिवार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी शिंदेंबरोबर त्यांची पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून व नातू हे सर्व जण उपस्थित होते. मुख्यंत्री शिंदे यांनी मोदींच्या भेटीनंत फोटो ट्विट करत याची माहिती दिली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र […]
Ashutosh Rana Post: मणिपूरमध्ये दोन महिलांची निर्वस्त्र परेड घेत असताना व्हिडिओमुळे माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट घडल्याचे दिसून आले आहे. तसेच महिलांबरोबर घडलेल्या या गैरकृत्याला देशातून टीकास्त्र होत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी विनंती सरकारला करत असल्याचे दिसून येत आहेत. तसेच काही मंडळीकडून आरोप-प्रत्यारोप होत असल्यसिक्सचे चित्र सध्या बघायला मिळत […]
Parliament Monsoon Session 2023 : सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. संजय सिंह यांनी वारंवार सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याचे राज्यसभा अध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे त्यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. पीयूष गोयल यांच्या तक्रारीवरून राज्यसभा सभापतींनी ही कारवाई केली. सभागृहात गोंधळ सुरू असतानाच […]
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आर्थिक वर्ष 2022-23 साठी EPF खात्यासाठी 8.15 टक्के व्याजदर घोषित केला आहे, पूर्वी तो 8.10 टक्के होता. केंद्रीय वित्त मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधीच्या योगदानाच्या व्याज दरात वाढ केल्यास सूचित केले आहे. (EPFO) ने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की कामगार व रोजगार मंत्रालय, भारत सरकारने ईपीएफच्या प्रत्येक […]
Sanjay Shirsat and Rohit Pawar : एमआयडीसीच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज उपोषण केले. दबावाच्या राजकारणाला बळी पडून माझ्या मतदारसंघातील MIDC चा प्रश्न आश्वासन देऊनही सरकार मार्गी लावत नाही, असा आरोप करत रोहित पवार उपोषणाला बसले होते. यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर रोहित पवार हे संजय शिरसाटांवर भडकल्याचे […]
Prakash Aambedkar On Devendra Fadanvis : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाला एक प्रतिज्ञापत्र दिले. यामध्ये त्यांनी मी सगळ्या घटना सांगितल्या असल्याचे म्हटले आहे. ग्रामीण पोलिसांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यात भिडे आणि एकबोटे यांनी प्रमुख आरोपी दाखवले आहे आणि कारवाई करू असे सांगितले आहे, असे आंबेडकर म्हणाले. कोरेगाव […]