- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Vijay Kadam : ‘हळद रुसली कुंकू हसलं’ फेम विजय कदम यांचं निधन! कॅन्सरशी झुंज अपयशी
Vijay Kadam Passed Away: मराठी सिनेसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, कर्क राशीच्या लोकांनी गुप्त शत्रुपासून सावध राहावे
Horoscope Today 10 August 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
BB Marathi: ‘माझ्या डोक्यात गेलं, तर मी त्याला…’; ‘बिग बॉस मराठी’च्या खेळाचा ‘असा’ आहे जान्हवीचा फंडा
Bigg Boss Marathi: छोट्या पडद्यावरील खलनायिका म्हणजेच अभिनेत्री जान्हवीने 'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रवेश केला आहे. ( Janhvi Killekar) जान्हवीच्या येण्याने घरात ड्रामा पाहायला मिळत आहे.
-
Bigg Boss Marathi: तोंडाला तोंड लागतंय, धनंजय आणि छोट्या पुढारीमध्ये पडली वादाची ठिणगी
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी' आजच्या भागातही छोटा पुढारी घन:श्याम दरवडे आणि धनंजय पवारमध्ये शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळणार आहे.
-
Old Money: एपी ढिल्लॉनच्या गाण्यात भाईजानचा जबरदस्त ॲक्शन सीन, संजू बाबाने जिंकली चाहत्यांची मन
Old Money Song Out: पंजाबी गायक एपी ढिल्लन यांच्या आवाजात सलमान खान, (Salman Khan) एपी ढिल्लन आणि संजय दत्तचे 'ओल्ड मनी' गाणे रिलीज झाले आहे.
-
अश्रूंचा पूर ते प्रेमाचा गेम; ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या Top हेडलाईनमध्ये नेमकं काय असणार?
Bigg Boss Marathi: 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर, गोलीगत सूरज चव्हाण आणि धनंजय पवार (Dhananjay Pawar) Top हेडलाईन्स वाचताना दिसत आहे.
-
Indian 2: अरेरे, रिलीज होताच ऑनलाइन लीक झाला Indian 2… या साइटवरून केला भराभर डाउनलोड
Indian 2 Movie Leaked Online: कमल हसनचा (Kamal Haasan) चित्रपट 'इंडियन 2' काही काळापूर्वी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.
-
Fauji: ‘फौजी.. शौर्य आणि संघर्षाची गाथा’, ‘या’ दिवशी होणार महाराष्ट्रात प्रदर्शित
Fauji Release Date Announcement: स्वातंत्र्याचा उत्सव आपल्याला सैनिकांनी देशासाठी दिलेल्या शौर्य आणि बलिदानाची आठवण करून देतो.
-
Bigg Boss Marathi: लसणाच्या ठेच्यासारखा निक्कीचा राग; अरबाज पचवू शकेल का?
Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी'च्या घरात टास्कदरम्यान पॅडी, योगिता, सूरज, निखिल, निक्की आणि घन:श्याम हे घरातील सदस्य नॉमिनेट झाले.
-
Pushpa 2: अल्लू अर्जुनने चाहत्यांना दिले मोठे सरप्राईज गिफ्ट; ‘पुष्पा 2’ बाबत 6 डिसेंबरला होणार धमाल
Pushpa 2 New Poster Out Fahad Faasil on Birthday: यावर्षी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे सिक्वेल येणार आहेत, ज्याबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.









