Bal Shivaji Movie : ‘बाल शिवाजी’ (Bal Shivaji) या सिनेमाची घोषणा गेल्या काही दिवसांअगोदर करण्यात आला होता, तेव्हापासून शिवभक्तांमध्ये या सिनेमाची मोठी उत्सुकता लागली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या जयंती निमित्त ‘बाल शिवाजी’ या सिनेमाचा फर्स्ट लूक (first look) प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात ‘सैराट’ फेम आकाश ठोसर (Akash Thosar) ‘बाल […]
Maharashtra Cabinet Expansion : राज्यामध्ये शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या मंत्रीमंडळ विस्ताराची कायम चर्चा सुरु आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री व उपमुख्यंत्री हेच फक्त काम करत होते. यानंतर 17 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हे सर्व कॅबिनेट मंत्री आहेत. परंतू राज्याचा कारभार चालविण्यासाठी एवढेसे मंत्रीमंडळ पुरेसे नसल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येतो. त्यातही सध्याच्या मंत्रीमंडळामध्ये एकही महिला […]
Zara Hatke Zara Bachke Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सारा अली खान सध्या ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आले आहेत. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली असल्याचे दिसून येत आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठा धुमाकूळ घातला आहे. […]
Mukesh Khanna On Shaktimaan Movie : 90 च्या दशकामधील सर्वांचा आवडता सुपरहिरो अर्थात सर्वांचा लाडका ‘शक्तिमान’वर (Shaktimaan) आधारित सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘शक्तिमान’या सिरीयलच्या माध्यमातून मुकेश खन्ना (Mukesh Khanna) प्रत्येकाच्या घराघरांत पोहोचला आहे. आता हा ‘शक्तिमान’ रुपेरी पडद्यावर चाहत्यांना पुन्हा बघायला मिळणार आहे. View this post on Instagram A post shared […]
Daily Horoscope 06 June 2023 : येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल? मेष (Aries) मन अशांत राहील. मन खंबीर ठेवा. एखाद्या गंभीर अथवा […]
The Night Manager 2 Trailer : ‘द नाईट मॅनेजर’ या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन (The Night Manager 2) लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. (The Night Manager Part 2 Trailer) या ट्रेलरने चाहत्यांना सीरिजबद्दलची (series) मोठी उत्सुकता लागली आहे. View this post on Instagram A post shared […]
Wrestlers Protest : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधातील कुस्तीपटूंच्या सुरु असलेल्या आंदोलनाला आता नवे वळण मिळाले आहे. शनिवारी (3 जून) रात्री उशीरा या खेळाडूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दरम्यान, यानंतर खेळाडूंनी आंदोलन मागे घेतले असल्याच्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होतं आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या कुस्तीपटू […]
Sanjay Shirsat On Cabinet Expansion : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत व महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले आरोपांवर स्पष्ट करतो की, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना मानतो. तुम्ही कोणत्या नेत्यांना मानता, असे म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे. अजित डोवाल यांच्या माध्यमातून पंतप्रधान […]
Mukhtar Ansari Life Imprisonment : वाराणसीच्या एमपी-एमएलए न्यायालयाने मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोमवारी, एमपी-एमएलए न्यायालयाने वाराणसीतील 32 वर्षे जुन्या खटल्याचा निकाल दिला आहे. अवधेश राय हत्याकांडात वाराणसी कोर्टाने सोमवारी हा निकाल दिला, त्यासोबतच कोर्टाने एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अवधेश राय खून प्रकरणात वाराणसीच्या एमपी-एमएलए न्यायालयाने सोमवारी मुख्तार अन्सारीला दोषी ठरवले. याप्रकरणी […]