Sai Tamhankar: मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्री तसेच हिंदीमध्ये देखील जोरदार नाव गाजवत आहे. (Sai Tamhankar) सिनेमा असो किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT platform) या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या अभिनयाची चर्चा जोरदार रंगत असल्याचे दिसून येते. अभिनेत्रींना बड्या बॅनरखाली काम करण्याची संधी मिळत आहे. तसेच ती तिच्या कामाची छाप सोडत आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर देखील अशाच अभिनेत्रींपैकी एक […]
Sujay Vikhe On Balasaheb Thorat : भाजपचे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे खासदार सुजय विखे पाटील यांनी आज ( 7 जून ) रोजी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपचे जनसंपर्क अभियान सुरु झाले आहे. त्यानिमित्ताने भाजपच्या नेते ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेत आहे. यावेळी सुजय विखे यांनी गेल्या 9 वर्षांतील […]
Box Office Collection : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ओपनिंग वीकेंडला या सिनेमाने मोठी कमाई केली आहे. मात्र सोमवारी आणि आता मंगळवारी सिनेमाच्या कमाईत घट झाली होती. ‘जरा हटके जरा बचके’ने […]
Bharti Singh- Harsh Limbachiya : कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiya) यांना ड्रग प्रकरणामध्ये (Drug Case) मोठा दिलासा मिळाला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने भारती – हर्षला मिळालेला जामीन रद्द करण्याची याचिका केली होती. परंतु ते दोघे देखील जामिनाच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन करत नाहीत, असे म्हणतं विशेष एनडीपीएस न्यायालयाने (NDPS […]
Adipurush Final Trailer: रामायणावर आधारित आदिपुरुष (Adipurush) या आगामी सिनेमाची प्रत्येकजण आतुरतेने वाट बघत आहे. प्रभास, (Prabhas) सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) हे स्टार या सिनेमामध्ये अतिशय चांगल्या रीतीने आपली भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 2023 च्या बहुप्रतिक्षित सिनेमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. गेल्या वर्षी या सिनेमाचा टीझर समोर […]
Horoscope Today 07 June 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
Tea stall in Audi car at Mumbai : चहाप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच सध्या मार्केटमध्ये चहाचे विविध ब्रँड देखील तयार झाले आहेत. अमृततुल्य सारखे अनेक ब्रँड मार्केटमध्ये आहेत. चहाला या ब्रँडमुळे एक वेगळाच दर्जा मिळाला आहे. त्यामुळे सध्या सुशिक्षित तरुण देखील काहीतरी वेगळं म्हणून चहा विकण्याचा स्टार्टअप सुरू करताना दिसतात. आम्ही आज जी […]
नांदेडयेथील घटना ताजी असतानाच आता लातूर येथे एक घटना घडली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 4 दिवसांपूर्वी नांदेड येथील बोंढार या गावात संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. जातीवादी गावगुंडाकडून अक्षय भालेराव या बौद्ध तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली. NCP : अहमदनगरमधील कार्यक्रम रद्द; […]
Rohit Pawar Attack : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व पवार घराण्याचे तिसऱ्या पिढीतील नेते रोहित पवार यांनी पक्षातील नेत्यांनाच खडेबोल सुनावले आहे. शरद पवारासाहेबांवर काही जण खालच्या पातळीवर टीका करतात तेव्हा फक्त अजित पवार हेच बोलतात. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बोलत नाहीत, असे म्हणत त्यांनी पक्षतील नेत्यांनाच सुनावले. काही नवीन नेते आज महाराष्ट्रात तयार झाले आहे. […]
Jitendra Awhad On Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची खिल्ली उडवली आहे. क्लस्टर मधून अब्जावधी रुपये मिळतील आणि पुढच्या 10 पिढ्या बसून खातील या हव्यासापोटी क्लस्टर योजना राबविल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी क्लस्टर वरून मुख्यमंत्री एकनाथ […]