Jejuri News : जेजुरीतील ग्रामस्थांनी काही दिवसांपासून आंदोलन सुरु केले होते. खंडोबा देवस्थानमध्ये नेमलेल्या विश्वस्त निवडीच्या विरोधात त्यांनी हे आंदोलन सुरु केले होते. त्यांच्या आंदोलनाला आता यशा आले आहे. मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची सदस्यसंख्या 7 वरुन 11 होणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जेजुरीचे ग्रामस्थ यासंदर्भात आंदोलन करत […]
Sanjeev Maheshwari Jeeva Murder: उत्तर प्रदेशातील लखनौ कोर्टात गँगस्टर संजीव माहेश्वरी उर्फ जीवाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर वकिलाच्या वेशात होता. संजीव माहेश्वरी हा मुख्तार अन्सारीचा शूटर होता. संजीव माहेश्वरी हा भाजप नेते ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्येतील आरोपी होता. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गोळीबारात चार ते पाच जण जखमी झाले […]
Pune Airport Passanger Protest : पुणे एअरपोर्टवर एयर आशिया ची flight पुणे to बंगलोर जाणारी सकाळी ५ ची flight दुपार पर्यंत एअरपोर्टला आली नाही. नागरीक सकाळी ५ च्या flight साठी पहाटे ३ पासून एअरपोर्टवर आले आहेत. यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. जो पर्यंत आमची flight येत नाही तो पर्यंत एक ही flight आम्ही जाऊ […]
WTC 2023 Final : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला आज सुरुवात झाली आहे. भारत व ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये हा मुकाबला होणार आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर हा सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना अतिशय रंजक होणार असे बोलले जात आहे. वर्ल्ड […]
Ajit Pawar on Kolhapur violence : कोल्हापूरमध्ये कायदा व सुव्यवस्था अडचणीत (Kolhapur violence) आणण्याच्या काही घटना जाणीवपूर्वक करण्यात आल्या आहेत. त्याआधी वेगवेगळ्या भागात दंगली घडवून आणण्यासारखे प्रकार होत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अडचणीत येत आहे. राज्यात शांतता निर्माण करणं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. दंगलीमागे कोण आहे हे तपासले […]
Sonu Sood: ओडिशा रेल्वे अपघातामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. (Odisha Train Accident) या घटनेमध्ये २०० पेक्षा जास्त रेल्वे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर जवळपास ९०० लोक जखमी झाले आहेत. परंतु आता बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूदने या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय हाती घेतला आहे. सोशल मीडियावर (Social media) एका पोस्टद्वारे […]
WTC 2023 Final : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला आज (7 जून) सुरुवात झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुप्रसिद्ध ओव्हल मैदानावर हा मुकाबला खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हा सामना खेळताना भारत व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहे. मात्र या दोन्ही संघाचे […]
Sharad Pawar On PM Modi Cabinet : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील त्यांना आवडणाऱ्या नेत्याविषयी भाष्य केले आहे. शरद पवार यांनी कायम मोदी सरकारवर वेगवेगळ्या विषयांवरुन टीका केली आहे. नुकतीच त्यांनी संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरुन मोदी सरकारला सुनावले होते. तसेच त्यांनी बोलताना उत्तर प्रदेश, आसाम व गुजरात एवढ्याच राज्यात भाजपला पाठिंबा […]
Nana Patole on Devendra Fadnavis : महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री (Devendra Fadnavis ) असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे? राज्यात दंगली (Kolhapur violence) घडवण्याचा पहिला प्रयत्न मागील महिन्यात फसल्यानंतर आता पुन्हा औरंगजेबाचा […]