क्रॉप शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये तमन्ना भाटियाचा कहर, पाहा किलर लूक

अभिनेत्री तमन्ना भाटियाने पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर करत चाहत्यांना सुख:द धक्का दिला.

फोटोमध्ये तमन्ना भाटियाची स्टाईल आणि स्वॅग दोन्हीही आउट ऑफ बॉक्स होत्या.

या फोटोंमध्ये तमन्ना भाटिया क्रॉप्ड शर्ट आणि डेनिम कार्गो जीन्समध्ये खूपच सुंदर दिसत होती.

फोटो शेअर करताना तमन्ना भाटियाने कॅप्शन दिले की "क्रॉप इट लाइक इट्स हॉट" आणि तीन व्हाइट हार्ट इमोजी देखील शेअर केलेत.

तमन्ना भाटियाचे हजारो चाहते तिच्या फोटोंवर कमेंट करत आहेत.

तमन्ना भाटिया कधी पारंपरिक लूक, कधी ग्लॅमरस स्टाईल तर कधी बोल्ड अवतारातले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

तमन्ना भाटियाने साऊथसोबतच अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे.

सो हॉट, नाइस लुकिंग, गॉर्जियस ब्यूटी, क्वीन, आपके लुक पर सदके, वंडरफुल, कड़क है बॉस और सो ब्यूटीफुल, अशा कमेंट करत आहेत.

तिची 'जी कर्दा' ही वेब सिरीज रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.
