IND vs AUS WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना भारत ( India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. पाहिल्या दिवसाच्या खेळावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखले आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 85 षटकांत 3 गडी गमावून 327 धावा केल्या होत्या. ICC वर्ल्ड टेस्ट […]
Comedian Bharti Singh Drug Case : कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singha) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachia) यांना ड्रग्ज प्रकरणात दिलासा मिळाला आहे. विशेष एनडीपीएस कोर्टाने त्यांचा जामीन रद्द करण्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (NCB) याचिका फेटाळली आहे. एका एजन्सीच्या अहवालानुसार, विशेष न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी गेल्या आठवड्यातच एनसीबीची याचिका फेटाळून लावली होती. मात्र, या […]
Water Supply Will Be Disturbed : महावितरण व विद्युत पारेषण प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी विद्युत तारांची दुरुस्ती केली जाते. त्यासाठी शनिवारी (ता. १०) महावितरण(MSEB) प्रशासनाकडून शटडाऊन (Shutdown) घेण्यात येणार आहे. त्यामुळे अहमदनगर (Ahmednagar) शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Ahmednagar water supply will be disturbed) विद्युत पारेषण कंपनीकडून शनिवारी […]
Union Minister Ajay Kumar Mishra on Sharad Pawar : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा (Ajay Kumar Mishra) हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार टीका केली होती. मी अजय कुमार मिश्रा यांना ओळखत नाही असे शरद पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या […]
WTC Final, India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना भारत ( India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळाच्या पहिल्या दिवशी ट्रॅव्हिस हेडच्या (Travis Head) बॅटने शानदार शतकी खेळी पाहायला मिळाली. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा हेडही पहिला खेळाडू ठरला आहे.(india-vs-australia-travis-head-first-player-to-score-a-century-in-wtc-fina) या सामन्यात नाणेफेक […]
Odisha Jajpur Train Accident: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर आता जाजपूरमध्ये (Jajpur) मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच आसाममध्ये एक मालगाडीही रुळावरून घसरली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी आज (7 जून) सांगितले की, आसामच्या कामरूप जिल्ह्यात मालगाडी रुळावरून घसरली. यात कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. या अपघातात बोकोजवळ सिंगरा […]
Anurag Thakur Meets Wrestler: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) निवर्तमान अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग ( Brij Bhushan Sharan Singh) यांच्या अटकेसाठी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी बुधवारी (7 जून) क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर ( Anurag Thakur) यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री आणि कुस्तीपटूंमध्ये सुमारे 5 तास बैठक चालली. अनुराग ठाकूर यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. (wrestlers-protest-players-meets-sports-minister-anurag-thakur-government-accepted-many-demands-bajrang-punia-sakshi-malik) कुस्तीपटूंचे […]
Vasant More On Pune Lok Sabha by Election: खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाल्यानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागेल आहेत. यामध्ये महाराष्ट्र निवनिर्माण सेने (MNS) देखील तयारीला लागले आहे. गेल्या काही दिवसापासून मनसेमध्ये नाराज असलेले वसंत मोरे(Vasant More) म्हणतात जर ‘पक्षाने मला संधी दिली तर मी निवडणुकीसाठी तयार […]
Satej Patil on Kolhapur violence : कोल्हापूरमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. काही संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्याबंद दरम्यान काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. यामुळे पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. यावर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूरमधील अशांतता होणं हे प्रशासनाला पुढाकार घेऊन टाळता […]
अशोक परुडे:प्रतिनिधी Radhkrishna Vikhe Vs Balasaheb Thorat : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhkrishna Vikhe ) व माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात सध्या प्रत्येक निवडणुकीत राजकीय संघर्ष दिसून येते. नुकताच बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याने हे पाहिले आहे. निळवंडेच्या प्रकल्पावरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोघे एकमेंकाना डिवचण्याचा एकही संधी सोडत नाही. संगमनेरमध्ये विखे खूप सक्रीय […]