Kon Honaar Crorepati: सध्या मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honaar Crorepati) पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांचं हटके सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य आहे. या आठवड्यातही या कार्यक्रमात शनिवारच्या विशेष भागात खास पाहुणे पाहायला मिळणार आहेत. मागील भागात सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि मुलगी श्रिया पिळगावकर […]
Gadar Ek Prem Katha: दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांचा 2001 चा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘गदर2 एक प्रेम कथा’ (Gadar 2) पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. 9 जून रोजी पुन्हा प्रदर्शित होणार्या या चित्रपटात सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Amisha Patel) प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यासोबतच निर्मात्यांनी एक जबरदस्त ऑफर आजमावली […]
Nandkishor Chaturwedi IT Raid : आयकर विभागाने काल मोठी कारवाई केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीला कर्ज दिल्याचा आरोप असणारे नंदरकिशोर चतुर्वेदी यांच्याविरोधात आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. तसेच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत देखील […]
Shilpa Shetty Birthday: आज ८ जून रोजी शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज आपण जाणून तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. (Shilpa Shetty Birthday) केवळ अभिनयच नव्हे तर सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. (Happy Birthday Shilpa Shetty) तिने ९०च्या दशकामध्ये स्वतःचे नाव खूपच गाजवले होते. तिचा चाहता वर्ग […]
Pune PMP : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये पीएमपीची रातराणी सेवा पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहे. यामुळे रात्री उशीरा कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवशांना दिलासा मिळाला आहे. याआधीदेखील ही सेवा सुरु होती. पण काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने रातराणीची सेवा बंद केली. त्यामुळे रात्री उशीरा कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांची अडचण होत होती. त्यांनी अनेकवेळा […]
Nitesh Rane On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात काल कोल्हापूर येथे झालेल्या आंदोलनातील दगडफेकीवरुन राणेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ला चढवला आहे. या नेत्यांना दंगल होणार, हे आधीच कसे कळले होते, असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला आहे. काही महिन्यांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी […]
Happy Birthday Dimple Kapadia: अभिनेत्री अमृता सिंहने सनी देओल (Sunny Deol) आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांच्या अफेअरविषयी धक्कादायक खुलासा केला होता. (Sunny Deol Dimple Kapadia Affair) बॉबी या सिनेमातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे डिंपल कपाडिया. त्यांनी ‘बॉबी’, ‘सागर’, ‘रुदाली’, आणि ‘राम लखन’ यांसारख्या सिनेमामध्ये काम करत चाहत्यांची चांगलीच मने जिंकली आहेत. […]
Kriti Senon Kiss: ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमामुळे सध्या बॉलिवूड अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) सध्या खूपच चर्चेत आहेत. सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे, आणि तो प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडला आहे. VFX मुळे सुरुवातीला ट्रोल झालेल्या ‘आदिपुरुष’ सिनेमाला आता मात्र चाहत्यांची मोठी पसंती दर्शवली जात आहे. परंतु आता क्रिती सेनन चांगल्याच […]
Horoscope Today 8 June 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
Nilesh Lanke On Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar) वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या घरातील लोकांवर टीका करत असतात. काल परवा पडळकरांनी शरद पवार(Sharad Pawar) यांचा सोलापुरात एकेरी उल्लेख केला होता. आता पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पडळकरांना नीट करण्याचा इशारा दिला […]