Chhatrapati Shahu Maharaj On Kolhapur Riot : कोल्हापूर येथे आज शाहू महाराज छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. कोल्हापूर येथे काल संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज व अश्रूधाराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली होती. त्यासाठी कोल्हापूर भागातील इंटरनेट बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. यापार्श्वभूमीवर शाहू […]
Chitra Wagh : राज्यात अचानक औरंग्याची पैदास वाढू लागलीय… ती ज्यांनी जन्माला घातलीय, त्या महाविकास आघाडीच्या पैदावारांचा डीएनए आणि औरंगजेबाचा डीएन एकच असावा. असा टोला चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी कोल्हापूर (KOlhapur) आणि अहमदनगरमधील (Ahmednagar) तणावपूर्ण परिस्थितीवर लगावला. काही तरूणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्या प्रकरणी राज्यातील परिस्थिती संवेदनशील असताना महाविकास आघाडीच्या वाचाळवीरांकडून दंगे भडकवण्याचं काम झालं […]
साहित्य : एक वाटी बेसन पीठ, दोन वाट्या आंबट ताक, एक वाटी किसलेले ओले खोबरे, अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा मोहरी, आवश्यकतेनुसार तेल, चवीनुसार मीठ, एक चमचा लाल तिखट कृती : एक पातेल्यात ताक घेऊन त्यात लाल तिखट व चवीनुसार मीठ घालावे. त्यातच बेसन पीठ घालून ते चांगले फेटून घ्यावे, ज्यामुळे गुठळ्या राहणार […]
Jitendra Joshi Post : मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीतला अभिनेता जितेंद्र जोशी (Actor Jitendra Joshi) हे नाव मनोरंजन विश्वात लोकप्रिय ठरला आहे. जितेंद्र हा उत्तम अभिनेता तर आहे, शिवाय तो संवेदनशील लेखक, कवी देखील आहे. सोशल मीडियावर (Social media) अनेकवेळा तो कविता शेअर करत असतो. जितेंद्र जितका अभिनेता म्हणून चाहत्यांना माहिती आहे, (Jitendra Joshi Post) तसाच […]
Maharashtra BJP Election 2024 : एकीकडे शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार बाकी असतानाच भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी भाजपकडून आज (दि. 8) रोजी रणशिंग फुंकण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 48 मतदार संघासाठी निवडणूक प्रभारी जाहीर केले आहेत. येत्या लोकसभेसाठी पुणे आणि पुणे जिल्ह्यावर भाजपनं विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. […]
BJP 2024 Election : देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीला अवघे 1 वर्ष बाकी राहिले आहे. त्याअगोदर भाजपने आपली रणनीती आखली असून त्यांनी एकाचवेळी महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या जागा व विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपने एकाच दिवशी महाराष्ट्रातील 48 लोकसभा व विधानसभेच्या 288 जागांवर […]
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना लंडनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात स्टीव्ह स्मिथने (Steven Smith) शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. याआधी ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावले होते. हेडने दुसऱ्या दिवशी 150 धावांचा टप्पा पार केला. तर स्मिथने शतक पूर्ण केले. त्याच्या खेळीने अनेक विक्रम मोडीत काढले. […]
Adipurush : ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास (Prabhas) पुन्हा एकदा भव्यदिव्य सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ (Adipurush) या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता लागली आहे. ओम राऊत दिग्दर्शित (Directed by Om Raut) हा सिनेमा येत्या १६ जून रोजी ५ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी एका प्रसिद्ध निर्मात्याने ‘आदिपुरुष’च्या तिकिटांबद्दल मोठी घोषणा केली […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राऊतांनी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सभागृहात कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. संभाजीनगर येथील शिवसेनेच्या शाखेचा 38 वा वर्धापनदिनानिमित्त राऊत बोलत होते. राऊत म्हणाले की, शिवसेना फक्त पक्ष नाही तर धगधगात विचार आहे. इतिहास हा पहिल्या पिढीकडून […]