Sharad Pawar On Death Threat : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यानंतर आता या सर्व प्रकरणावर शरद पवारांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी धमकीची चिंता नसल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना आलेल्या धमकीनंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. @PawarSpeaks pic.twitter.com/jZmWahWnCK — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) […]
Eknath Shinde On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी आल्याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी मुंबई पोलिस आयुक्त यांची भेट घेत तक्रार दाखल केली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल […]
Sanjay Raut On death threats : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधु आमदार सुनिल राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या दोघांनीही याबाबत मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे. यावरुन संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Sanjay Raut’s criticism of Devendra Fadnavis over […]
Champions Trophy 2025: एकीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. दरम्यान, आता 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे (Champions Trophy) यजमानपदही हिरावून घेतले जाऊ शकते. आयसीसीने हा निर्णय घेतल्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो. (champions-trophy-2025-likely-to-be-shifted-from-pakistan-to-west-indies-and-usa) 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संदर्भात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या […]
TDM Review: ‘टीडीएम’ची (TDM) गोष्ट ही गावातल्या मातीची आणि त्या मातीत राबणाऱ्या माणसांची आहे. गावातल्या जगण्याची अनुभूती हा चित्रपट देतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Director Bhaurao Karhade) दिग्दर्शित या चित्रपटात पृथ्वीराज थोरात (Prithviraj Thorat) आणि कालिंदी निस्ताने (Kalindi Nistane) हे नवोदित कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत. भाऊराव कऱ्हाडे यांची मातीतला चित्रपट बनवण्याची ओळख […]
Nana Patekar: नाना पाटेकर (Nana Patekar) आणि डिंपल कपाडियांनी (Dimple Kapadiya) अनेक सिनेमामध्ये एकत्र काम केले आहे. तरी देखील एका मुलाखतीच्या दरम्यान त्यांनी नानांविषयी असे का म्हणाला आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. एकेकाळी बॉलिवूड (Bollywood) गाजवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे डिंपल कपाडिया. त्यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्याबरोबर अनेक सिनेमामध्ये एकत्र काम केले आहे. […]
Chandrashekhar Bawankule On NCP : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. राष्ट्रवादीने कायम ओबीसींचा घात केला आहे याची मी 50 उदाहरणे देऊ शकतो, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसांचे ओबीसी अधिवेशन नागपूर येथे पार पडले. त्यावरुन बावनकुळेंनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष ओबीसींचा […]
Gadar2 Controversary: अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा बहुप्रतक्षित ‘गदर 2’ (Gadar2) या सिनेमाचे सध्या शुटींग सुरू आहे. कलाकार सिनेमाच्या सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर (Video share)करत असतात. सिनेमासाठी चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान सनी देओल आणि अमीष पटेल यांची व्हिडीओ क्लिप समोर आली आहे. […]
NCP leader Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी शरद पवार यांना आलेल्या धमकीवर भाष्य केले आहे. यावेळी ते पुणे माध्यमांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले की, मी इथं एका कृतज्ञता सोहळ्यासाठी आलो होतो. मला दोन-तीन गोष्टी स्पष्ट करायच्या आहे. अलीकडे सोशल मीडियावर काहींना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काही पक्षांना […]
Khupte Tithe Gupte: गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. या कार्यक्रमाच्या दरम्यान दुसऱ्या एपिसोडमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा हजेरी लावला आहे. सध्या ‘खुप्ते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. View this […]