Adipurush Advance Booking : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा येत्या 16 जूनला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. रिलीज होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता चांगलीच सुरुवात झाली आहे. तर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या सिनेमाचे १० हजार तिकिटे विकत घेणार असल्याचे सांगितले जात आहे. […]
WTC Final 2023, India vs Australia: जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) फायनलच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला. यासह ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या डावाच्या जोरावर 173 धावांची मोठी आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियन संघाची दुसऱ्या डावात चांगली सुरुवात झाली नाही आणि संघाने 2 धावांवर पहिला विकेट गमावली. दरम्यान, मारांश लाबुशेन (Marnus Labuschagne) ड्रेसिंग रुममध्ये झोपल्याचा व्हिडिओ […]
Mumbai Congress : राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून बदलाचे वारे वाहत आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही राज्यात खांदेपालट केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबई अध्यक्षपदावरून भाई जगताप (Bhai Jagtap) यांना हटविले आहे. त्यांच्या जागी आमदार व माजी मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची नियुक्ती केली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड […]
Sanjay Raut On Eknath Shinde and Devendra Fadnavis : गेले 40 – 45 वर्ष अशा कित्येक धमक्या आल्या मी त्याला भीक घालत नाही. जे अशा धमक्यांना जे घाबरतात ते पक्ष सोडतात. दुसऱ्या पक्षात जातात असा टोला यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknatha Shinde) यांना लगावला. ते आज मुंबई Tak च्या चावडीमध्ये […]
IND vs AUS, Viral Photo: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. नाणेफेक हारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 469 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात टीम इंडियाचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला. मात्र, तिसऱ्या दिवसापर्यंत ऑस्ट्रेलियाने 2 गडी बाद 83 धावा केल्या आहेत. त्यामुळे कांगारूंची आघाडी 256 धावांपर्यंत […]
Sri Lanka Squad For 2023 ODI World Cup: श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या वर्षी भारतात खेळल्या जाणाऱ्या 2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात ‘ज्युनियर मलिंगा’ म्हणजेच IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या मथिशा पाथिरानालाही स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर वरिष्ठ फलंदाज अँजेलो मॅथ्यूजचा वर्ल्ड कप संघात समावेश […]
WTC Final: अजिंक्य रहाणेसाठी आयपीएल 2023 चा हंगाम चांगला होता. याच कारणामुळे अजिंक्य रहाणे तब्बल 18 महिन्यांनंतर भारतीय कसोटी संघात परतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) संघात समावेश करण्यात आला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचे बहुतांश फलंदाज संघर्ष करताना दिसले, पण अजिंक्य रहाणेने सहज धावा केल्या.(ajinkya-rahane-century-in-ind-vs-aus-wtc-final-at-oval-here-know-complete-news-in-details) अजिंक्य रहाणे 18 […]
WTC Final 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडियाचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला आहे. नाणेफेक हारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 469 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे पहिल्या डावाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 173 धावांची आघाडी मिळाली आहे. (WTC Final 2023: Team India bowled out for 296 in reply to Australia’s 469, Rahane and Shardul hit fifties) […]
WTC 2023 Final : अजिंक्य रहाणेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धमाकेदार कामगिरी केली आहे. त्याने आपल्या खेळीने इतिहास रचला आहे. ओव्हलच्या मैदानावर जिथे रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यांसारखे फलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब फ्लॉप झाले, त्याच आक्रमणासमोर रहाणे भिंत बनला आणि अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने 92 चेंडूत अर्धशतक ठोकले. 129 बॉल्समध्ये 89 […]