Abdul Sattar : पेरणीच्या हंगामामध्ये अनेकदा बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येते. महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अशा घटना समोर आलेल्या आहेत. अशा घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाणांच्या बाबतीत होणारी फसवणूक थांबवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना दहा वर्षांची शिक्षा होणार आहे व त्यासाठी येत्या अधिवेशनामध्ये कायदा […]
Kiran Mane Post : अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मिडीयावर (Social media) मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. सोशल मिडीयावरील त्यांच्या पोस्ट चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर किरण यांनी खास पोस्ट केली आहे. त्यांच्या स्ट्रगल काळात एका अभिनेत्याकडून कशी प्रेरणा मिळाली याबद्दल या पोस्टमध्ये लिहिले आहे. सत्ताविस वर्षांपूर्वीची आठवण सांगत या पोस्टची सुरुवात […]
Ahmednagar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्या आहेत. यातच अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागात औरंगजेबाची पोस्टर झळकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर काही हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत औरंगजेबाची खुलताबाद येथे असलेली कबर हिंदुत्ववादी संघटनांकडून उखडून टाकण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून भिंगारमधील आलमगीर […]
WTC Final: भारतीय संघ सध्या लंडनमधील ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना खेळत आहे. या सामन्याला तीन दिवस पूर्ण झाले असून आतापर्यंत टीम इंडिया बॅकफूटवर दिसली आहे. संघाच्या खराब कामगिरीनंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित […]
TDM: भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ (TDM) हा सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. राज्यामध्ये ज्या ज्या थिएटर्समध्ये सिनेमा प्रदर्शित झाला, तिथे त्याला चांगलं ओपनिंग मिळाले आहे. पण अनेक ठिकाणी ‘टीडीएम’चे शो कॅन्सल केले गेले असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. तसेच सिनेमाला प्राईम टाईम (Prime Time) मिळत नसल्याचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Director Bhaurao Karhade) आणि […]
Gadar 2 Teaser: दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेला (Gadar ) ‘गदर: एक प्रेम कथा’ (Gadar 2 Teaser) हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट झाला होता. सिनेमाचा सिक्वेल असणारा ‘द कथा कंटिन्यूज:गदर 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सिनेमा मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सनी देवल (Sunny Dewal) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha […]
Sakshi Mailk On Asian Games: हरियाणातील सोनीपत येथे शनिवारी (१० जून) कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान कुस्तीपटू साक्षी मलिकने जेव्हा हे संपूर्ण प्रकरण सुटेल तेव्हाच आम्ही आशियाई खेळ खेळू असा अल्टिमेटम दिला आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) निवर्तमान अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांना लैंगिक छळाच्या आरोपावरून अटक करण्याची कुस्तीपटूंची मागणी […]
Snehal Rai Accident: ‘इश्क का रंग सफेद’ फेम अभिनेत्री स्नेहल रायच्या गाडीचा अपघात झाला आहे. (Snehal Rai Accident) पुण्याच्या दिशेने जात असताना एका भरधाव ट्रकने तिच्या कारला जोरदार धडक दिली आहे. यामुळे गाडीचे बंपर आणि मडगार्डचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Snehal Rai) ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून गाडी वळवण्याने गाडीतील सर्वांचा जीव वाचला आहे. (Pune Police) […]
Pravin Darekar On Ajit Pawar : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. आज अचानकपणे शरद पवारांनी […]
Natya Parishad Jeevangaurav: १४ जून गोविंद बल्लाळ स्मृतीदिन व पारितोषिक वितरण सोहळा अखिल भारतीय नाट्य परिषद दरवर्षी आयोजित करत असते. (Natya Parishad Jeevangaurav) परंतु मागील ४ वर्षात कोणतेही कार्यक्रम झालेले नाहीत. यंदाच्या वर्षी १४ जूनचा कार्यक्रम नुतनीकरण केलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात (Yashwantrao Chavan Theater) दिमाखात साजरा होणार आहे. View this post on Instagram […]