India vs Australia, WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रात 270 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. यासह आता या ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी 444 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या दुसऱ्या डावात अॅलेक्स कॅरीची नाबाद 66 धावांची खेळी पाहायला मिळाली. भारताकडून रवींद्र जडेजाने गोलंदाजीत 3 […]
Devendra Fadnavis on Sharad Pawar : निवडणुका जवळ आल्या की पवारसाहेबांचे स्टेटमेंट सुरु होतात. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीपूर्वी बोलले की मोदींची लाट नाही. पण पवारसाहेब असं बोलतात आणि उघडे पडतात. मोदीच पुन्हा निवडून येतात. 2019 पूर्वी पवारसाहेबांनी सांगितले मोदींची लाट नाही. त्यावेळी सर्व विरोधक एकत्र येऊन हातात हात घेऊन उभा राहिले. जेवढे नेते हातात […]
Uday Samant On Ajit Pawar : शिवसेनेचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊतांवरदेखील भाष्य केले व श्रीकांत शिंदे व भाजप यांच्यात डोंबिवली येथे सुरु असलेल्या वादावरदेखील त्यांनी थेट […]
Nawazuddin Siddiqui: बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) याने आपल्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नवाजुद्दीनच्या अभिनयासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. (Anurag Kashyap) आता नवाजुद्दीने एका हटके व डॅशिंग भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षत अजय शर्माच्या ‘हड्डी’ या सिनेमात नवाजुद्दीन एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. View this post on Instagram […]
Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. आज अचानकपणे शरद पवारांनी […]
Cricket in Olympics: 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश केला जाईल का? 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) 141 व्या अधिवेशनात या प्रश्नाचे उत्तरमिळणार आहे. या बैठकीचा उद्घाटन समारंभ 14 ऑक्टोबर रोजी जिओ वर्ल्ड सेंटर (JWC) येथे होणार आहे. IOC च्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या निवेदनानुसार, या […]
WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा आज चौथा दिवस आहे. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 6 बाद 201 धावा केल्या आहेत. आता त्यांची आघाडी 374 धावांची झाली आहे. टीम इंडियाला पहिल्या डावात 296 धावाच करता आल्या. त्यामुळे पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला 173 धावांची आघाडी मिळाली होती. अजिंक्य रहाणे […]
Sudipto Sen: सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ (the kerala story) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. या सिनेमावरून अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु असले तरी देखील या सगळ्या वादाचा सिनेमाला चांगलाच फायदा झाल्याचे दिसून आले आहे. आता या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. ‘द केरला स्टोरी’ सिनेमाला मिळालेला प्रतिसाद बघून दिग्दर्शक सुदीप्तो सेन […]
Ahmednagar News : लव्ह जिहाद आणि धर्मांतरण कायदा करण्यासाठी तसेच अहमदनगर शहरात औरंगजेबाचे पोस्टर झळकवून त्याचा उदो उदो करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या घटनांचा निषेध म्हणून भिंगार शहरातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी व समस्त भिंगार शहर परिसरातील नागरिकांनी रविवारी भिंगार बंदचे आवाहन केले आहे. अखंड हिंदू समाज यांच्या वतीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला याबाबत निवेदन देण्यात […]