WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय नोंदवला. भारताचा 209 धावांनी पराभव करत WTC वरती आपले नाव कोरले. ICC ची ट्रॉफी जिंकण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा अधुरेच राहिले. रविवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी टीम इंडिया दुसऱ्या डावात 234 धावांवर ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा आणि दुसऱ्या डावात 270 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम […]
French Open 2023 Final: सर्बियाचा महान टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि नॉर्वेचा कॅस्पर रुड यांच्यात आज म्हणजेच रविवारी, 11 जून रोजी फ्रेंच ओपन 2023 पुरुष एकेरीचा अंतिम सामना खेळवला जाईल. नोव्हाक जोकोविचने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कार्लोस अल्कारेझचा पराभव करून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. भारतात कधी, कुठे आणि कसा सामना लाइव्ह पाहता […]
Ahmedngar News : लम्पी आजारात राज्यातील सर्व पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. दूध दरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी सहकारी आणि खासगी दूध संघाची एकत्रिपणे बैठक घेण्यात येईल कोणत्याही परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]
विष्णू सानप : लेट्सअप मराठी Ashadhi Wari : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून लाखों भाविकांचा महामेळा आळंदीत जमला आहे. आज सायंकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. यादरम्यान पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटापट झाली. वारकरी मंदिर प्रवेश करण्यासाठी आग्रही होते. यामध्ये पोलिसांनी वारकऱ्यांमध्ये आधी […]
Monsoon In Maharashtra : मान्सूनची (Monsoon 2023) आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल (Monsoon In Maharashtra) झाला आहे. भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे. जवळपास एक आठवडा उशीराने मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे महाराष्ट्रातील जनतेसोबतच शेतकऱ्यांसाठी आनंदाची […]
Supriya Sule on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन कार्यकारी अध्यक्षांची घोषणा केली आहे. यामध्ये सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षांसोबत महाराष्ट्राची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र पक्षात छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यासारखे […]
Hemangi Kavi : परवा ‘मन धागा धागा’ च्या set वर scene करताना माझ्याकडूनच माझ्या पायाला दुखापत झाली. पायरी चढत असताना माझा अंदाज चुकला आणि पाय पायरीला जोरात आपटला. पायाच्या बोटाचं नख माझ्याच बोटात मागच्या मागे घुसलं. असली कळ गेली डोक्यात. Shooting थांबवून आराम करायची ती वेळ नव्हती कारण already खूप उशीर झाला होता. Pack up […]
Rajan Vichare On Naresh Mhaske: उद्धव ठाकरे गटातील नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते यांच्यामध्ये कोणत्याही मुद्द्यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप होत असतात. आता खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , खासदार श्रीकांत शिंदे व शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के ( Naresh Mhaske) यांच्यावर जोरदार टीका केली. नरेश म्हस्के हे उंदीर आहेत. बोट […]
Narayan Rane on Ajit Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची निवड केली आहे. मात्र या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची नावं नसल्याने राजकीय चर्चांना उधान आले होते. कार्यकारी अध्यक्षांच्या नावाच्या घोषणेनंतर बैठक संपताच अजित पवार तातडीने […]