प्रेरणा जंगम Digpal Lanjekar: मराठी चित्रपटसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराज, (Chhatrapati Shivaji Maharaj) त्यांची शौर्यगाथा आणि त्यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर जिंवत करण्याचं उत्तम काम करतात ते म्हणजे दिग्दर्शक, लेखक दिग्पाल लांजेकर. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या संकल्पनेतून शिवराज अष्टकातील विविध चित्रपटांना महाराष्ट्रभर शिवभक्तांनी उत्तम प्रतिसाद देत ते लोकप्रिय ठरले आहे. आगामी काळात इतिहासातील महत्त्वाचं पान रुपेर […]
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतीय संघाच्या पराभवानंतर चांगलाच गोंधळ उडाला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कर्णधारपदावर आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) रणनीतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) अश्विनची (Ravichndran Ashwin) टीम इंडियात निवड न करण्यावर प्रश्न उपस्थित केला. सचिन म्हणाला की अश्विन एक सक्षम गोलंदाज आहे आणि तो […]
MLA Nilesh Lanke : पारनेर तालुक्यातील पाबळ येथील एका मुस्लिम तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने पारनेरमध्ये वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेचा निषेध म्हणून हिंदुत्वादी संघटनांनी आज पारनेर बंदची हाक दिली आहे. दरम्यान कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी आमदार निलेश लंके यांनी तालुक्यातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पाबळ येथील एका तरुणाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याची घटना समोर आली आहे. यावरून पारनेर तालुक्यात संताप व्यक्त केला जात असून पारनेर पोलीस स्टेशन मध्ये संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ हिंदूवादी संघटनेकडून आज पारनेर तालुक्यात कडकडीत […]
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) देखील एका फेक न्यूजला बळी पडल्याचं समोर आलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारतातल्या आपत्कालीन सुविधेवर बोट ठेवत टीका केली होती. त्यानंतर जो व्हॉटस्अप व्हिडिओ पाहुन ठाकरेंनी बोट ठेवलंय तो व्हिडिओ जुना असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे राज ठाकरेही फेक न्यूजला बळी पडू शकतात, हे सिद्ध […]
Amitabh Bachchan And Rajinikanth Movie : मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजे बिग बी आणि रजनीकांत (Rajinikanth) म्हणजेच सर्वांचा लाडका थलायवा यांची गणना होत असते. दोघांनी देखील त्यांच्या सिनेसृष्टीतीच्या प्रवासामध्ये एकापेक्षा एक जबरदस्त सिनेमे दिले आहेत. दोघांचा देखील चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्या सिनेमाची चाहते देखील मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात. […]
Meera Joshi: ‘अगंबाई अरेच्चा २’ फेम मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीच्या (Meera Joshi) कारचा अपघात (Car accident) झाला आहे. मीराने तिच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडीओ शेअर (Video share) करत अपघात झाल्याची माहिती दिली होती. तिच्या या व्हिडीओमध्ये कार संपूर्ण चक्काचूर झाली आहे. भीषण अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाला आहे, पण मीरा सुखरुप बचावली आहे. View this […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले आहे. इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाल्याचे राऊतांनी म्हटले. पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारला, अशा शब्दात त्यांनी सरकारला सुनावले. आळंदी येथे काल ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी पोलिस व वारकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचे आढळून आले. याघटनेनंतर […]
Madhu Mantena Ira Trivedi Wedding : बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-निर्माता मधु मंटेना (Madhu Mantena) आणि योग प्रशिक्षक इरा त्रिवेदीबरोबर (Ira Trivedi) दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर चदला आहे. (Madhu Mantena Ira Trivedi Wedding) मधु आणि इराच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत आहेत. (Photo viral) वयाच्या 48 व्या वर्षी मधु मंटेना आणि इरा त्रिवेदीसोबत […]
World Cup 2023 Schedule : वर्ल्ड कप 2023 ची तयारी सुरू झाली आहे. आयसीसी लवकरच त्याचे वेळापत्रक जाहीर करू शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत-पाक सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. नुकतीच दोन्ही देशांमधील सामन्याची तारीख समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात […]