वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला आहे. अशा प्रकारे टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतासमोर विजयासाठी 444 धावांचे लक्ष्य होते, मात्र संपूर्ण संघ केवळ 234 धावांवरच गारद झाला. अशाप्रकारे कांगारूंनी प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे अंतिम विजेतेपद पटकावले. मात्र, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम […]
आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका. आपल्यासाठी वारकऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्यावर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या, तशी स्थिती निर्माण होऊ नये, याला पोलिसांचे प्रथम प्राध्यान्य होते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी आज नागपूर येथे सांगितले. (Do not […]
श्रीनगर मध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या 11 राज्य प्रमुखांची बैठक होत आहे. जेव्हापासून राज्यात भाजप – शिवसेना युतीचे सरकार आले तेव्हापासून 23 राज्यातील प्रमुखांची बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या शिवसेनेला समर्थन दिले. काही लोकांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी बाळासाहेबांच्या विचाराचा त्याग केला. आणि जन्मभर ज्यांचा विरोधकेला त्यांच्या सोबत गेले. असा टोला एकनाथ शिंदेनी (Eknatha Shinde) उद्धव ठाकरेंना ( Udhav Thackeray) […]
Ajit Pawar’s attack on the government : “संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीं पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलिस लाठीमाराची घटना क्लेषदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलिस […]
Ashadhi Wari 2023 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून लाखों भाविक आळंदीत जमले होते. आज सायंकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार होते. यावेळी पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन झटापट झाली. पोलिसांकडून वारकऱ्यांना झालेल्या लाठीचार्जचा विरोधी पक्षांनी निषेध करत राज्य सरकारवर जोरदार टीका आहे. (Sant Dnyaneshwar […]
Ahmednagar Crime : कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व दोन महिनेपासून फरार असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. विशेष म्हणजे आरोपींना पकडण्यासाठी पोलीस चक्क वेषांतर करून शेतमजूर बनले होते. मोठ्या शिताफीने आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार […]
Women’s Junior Hockey Asia Cup: भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने रविवारी अंतिम फेरीत कोरियावर 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवून प्रथमच ज्युनियर महिला आशिया कप 2023 चे विजेतेपद पटकावले. भारताच्या या ऐतिहासिक विजयात अन्नू आणि नीलम यांनी प्रत्येकी एक गोल केला. हॉकी इंडियाने महिला ज्युनियर आशिया चषक 2023 चे पहिले विजेतेपद जिंकल्याबद्दल खेळाडूंना प्रत्येकी 2 लाख […]
Anushka Sharma WTC Final 2023 IND vs AUS: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने विजेतेपदावर कब्जा केला. भारताकडून विराट कोहली पहिल्या डावात 14 आणि दुसऱ्या डावात 49 धावा करून बाद झाला. हा सामना पाहण्यासाठी कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही आली होती. टीम इंडियाच्या पराभवानंतर सोशल मीडिया यूजर्सनी अनुष्काला […]
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : भाजप-शिवसेना युतीचे सरकार हे सत्तेसाठी तयार झालेलं सरकार नाही. सत्तेसाठी तयार झालं असतं तर 113 लोक आपल्याकडे होते. मी मुख्यमंत्री झालो असतो पण हे सरकार सत्तेसाठी तयार केलेलं नाही तर विचारांसाठी तयार केलेलं सरकार आहे. ज्यावेळी पक्षाने सांगितले की तुम्हाला उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यायची आहे. त्यावेळी मी मुख्यमंत्रीपद सोडून उपमुख्यमंत्री […]