Vicky kaushal Katrina Kaif: अभिनेता विकी कौशल्य (Vicky kaushal) नुकताच एका मुलाखती दरम्यान त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल खुलास केला आहे. तेव्हा त्याने सांगितले की त्याची पत्नी कतरिनाने त्याचा लग्नानंतरचा वाढदिवस कशाप्रकारे साजरा केला होता. ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मध्ये विकीने हा खुलासा केला आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता […]
Chandrashekhar Bawankule On Opposition : आळंदी येथे काल ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी पोलिस व वारकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचे आढळून आले. याघटनेनंतर सर्वस्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) म्हणतात. असला कुठलाही प्रकार काल आळंदीत झालेला नाही. पोलिसांनी कोणत्याही वारकऱ्यांवर लाठीचार्ज केलेला नाही. उलट वारकऱ्यांनीच […]
Spiderman : आपल्या मनगटातून सोडलेल्या जाळ्यांवर लटकत वेगाने प्रवास करणारा आणि गरजूंची मदत करणारा ‘स्पायडरमॅन’ (Spiderman ) आपल्या सर्वांना परिचयाचा आहेच, ‘स्पायडरमॅन’चा जगभर मोठा चाहता वर्ग आहे. चित्रपट रूपाने दर्शकांच्या भेटीला आल्यापासून ‘स्पायडरमॅन’ हा सुपरहिरो लहान-थोरांना आपलासा वाटतो. Prashant Damle: यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल नाट्यरसिक आणि कलावंतांसाठी होणार खुले हाच धागा पकडून ‘स्पायडरमॅन’चा नवीन चित्रपट […]
Shashank Ketkar: अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा मराठीतील लोकप्रिय कलाकार आहे. आजवर विविध मालिका, नाटक, चित्रपटांमधून त्याने काम केले आहे. सोशल मिडीयावरही (Social media) तो सक्रिय असतो. विशेषकरून त्याच्या सोशल मिडीयावरील पोस्ट (Post) लक्षवेधी असतात. शशांकने नुकतीच केलेली पोस्ट सध्या आता जोरदार चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्याने लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. […]
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर भारताला आणखी एक धक्का बसला आहे. आयसीसीने स्लो ओव्हर रेटसाठी टीम इंडियाला संपूर्ण मॅच फी चा दंड ठोठावला आहे. भारतासोबतच ऑस्ट्रेलियालाही दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने ट्विट करून याबाबत माहिती दिली. लंडनमधील ओव्हल मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताला 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात टीम इंडियाची बॅटिंग लाईन […]
Devendra Fadanvis letsupp Marathi Poll : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांत दंगली झाल्या आहे. छत्रपती संभाजीनगर येथे रामनवमीच्या पार्श्वभूमीवर दंगल झाली होती. त्यानंतर अनेक मिरवणुकांमध्ये औरंगजेबाचे पोस्टर झळकावण्यात आल्याने अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी दंगल सदृश परिस्थिती निर्माण होऊन दगडफेक व गाड्या पेटवण्याच्या घटनाही झाल्या आहे. आत्ताच दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे […]
Nivedita Saraf: सेलिब्रिटी मंडळी शूटींग व्यतिरिक्त कुढे बाहेर जातात, तेव्हा त्यांना विविध अनुभवांना सामोरं जावं लागतं. कधी चाहत्यांचा गराडा तर कधी चाहत्यांकडून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत असतात. मात्र नुकत्याच एका अभिनेत्रीला आलेला विचित्र अनुभव त्यांनी सोशल मिडीयावर (Social media) शेयर केला आहे. या अभिनेत्री म्हणजे निवेदित सराफ (Nivedita Saraf). नुकतच खरेदी करताना त्यांना आलेला अनुभव […]
Kushal Badrike: ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) आपल्या सगळ्यांचेच मनोरंजन (Entertainment) करत घराघरात पोहोचला आहे. कुशल हा जेवढा त्याच्या कामाच्या बाबतीत ऍक्टिव्ह असतो, तेवढाच तो सोशल मीडियावर (Social media) सुद्धा ऍक्टिव्ह असतो. त्याचा इंस्टाग्राम अकाउंट वरून तो चाहत्यांना त्याच्या जीवनातील प्रत्येक अपडेट देत असतो. […]
Harbhajan Singh On Dhoni : WTC फायनलमध्ये भारतीयसंघाला सलग दुसऱ्यावेळेस पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय संघावर सर्वत्र टीकेची झोड उडवली जात आहे. भारताल सलग दुसऱ्या वेळेस फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. यापूर्वी न्यूझीलंडसोबत झालेल्या फायनलमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचे नाव आहिल्यानगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknatha Shinde) यांनी केली होती. आता यावरून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagatap) यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. काहींना अहिल्यादेवी आत्ताशी आठवू लागल्या आहेत. अहिल्यादेवींचे नाव राजकारणासाठी वापरले जात आहे. आंम्ही मागील दहा वर्षापासून नगर शहरातील सावेडी उपनगरात अहिल्यादेवींची जयंती उत्सव साजरा […]