Bhagirath Bhalke on Abhijit Patil : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अभिजीत पाटलांच्या पक्ष प्रवेशाने दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) नाराज झाले होते. यानंतर भगीरथ भालके हे राष्ट्रवादी (NCP) सोडणार असल्याच्या […]
Free Fraud Offer : तुम्हीही फ्री ऑफर्स शोधत असाल तर सावधान. मोफत सेवेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्याचे काम जोरात सुरू आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका साध्या व्यक्तीने मोफत व्हाउचरसाठी आपला जीव धोक्यात घातला. हे प्रकरण नक्की काय घडले ते पाहूया… चीनमध्ये हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. चीनमध्ये राहणाऱ्या एका […]
Gunratn Sadawarte On Sharad Pawar : निलंबित वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणजे वैचारिक व्हायरस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या काही काळापासून गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे. आज पुन्हा एकदा सदावर्ते यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणजे वैचारिक व्हायरस आहेत. […]
Cowin Portal Leaked : डेटा लीक संदर्भात एक धक्कादायक अहवाल समोर आला असून त्यावर राजकारणही होत आहे. टेलीग्राम या डिटेल मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर भारतीय नागरिकांची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. मलायाला मनोरमाच्या अहवालानुसार, डेटा लीक कोविड लसीकरण पोर्टल कोविन वरून झाला आहे. अहवालात, COWIN या सरकारी पोर्टलवरून करोडो भारतीय लोकांचे आधार, पासपोर्ट […]
Narayan Rane On Udhdhav Thackeray : भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विळ्या भोपळ्याचे नाते सगळ्यांनाच माहिती आहे. हे दोन्ही नेते कायम एकमेकांना पाण्यात पाहतात व एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यानंतर आता नारायण राणे यांच्या एका वक्तव्याने या दोघांमधील वाद पुन्हा एकदा […]
WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाला 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या कामगिरीवर सातत्याने टीका होत आहे. त्याचवेळी भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, भारतीय संघाची समस्या कर्णधारपदाची नसून आणखी काही आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या आवृत्तीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला […]
Prabhu Deva: आपल्या जबरदस्त कोरिओग्राफीने बॉलीवूड मधील अनेक गाणे अजरामर करणाऱ्या तसेच दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभू देवाच्या (Prabhu Deva) आयुष्यात आनंदाची भर पडली आहे. (Entertainment) ते म्हणजे अभिनेत्याला पुन्हा एकदा पितृत्व प्राप्त होत, (BOLLYWOOD) त्याच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. View this post on Instagram A post shared by Prrabhudeva (@prabhudevaofficial) प्रभू […]
Maharashtra Education Board : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३- २४ साठी एकात्मिक बालभारतीची चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे. खासदाराला प्रश्न विचारले म्हणून पोलिसांनी डांबून ठेवले, माजी सरपंचाचा आरोप; अमोल कोल्हेंकडून इन्कार ही पुस्तके […]
Sai tamhankar: सई ताम्हणकर (Sai tamhankar) हे नाव आजच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून कायम सईकडे पाहिलं जातं. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सईने मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. (affair) सईचा खूप फॅन फॉलोव्हिंग आहे आणि ती बऱ्याचदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. […]
Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांविषयी मोठे विधान केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरु आहेत. त्यावेळी शिवसेनेच्या चार ते पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देणार असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील याविषयी भाष्य केले असून शिंदेंच्या 4 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडने […]