Uorfi Javed: उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे लोकांच्या निशाण्यावर असते. उर्फी जावेद नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते. (Photo Viral) उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने तिच्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केली आहे. (Social media) तिने अनेक मालिकांमध्ये हीट भूमिका देखील केल्या आहेत. View this post on Instagram A post shared by […]
Ashneer Grover On Income Tax : भारतपे या सुप्रसिद्ध फिनटेक कंपनीचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover)यांचे विधान अनेकदा कटू असते आणि ते त्यांच्या विधानामुळे चर्चेत येतात. आता एका कार्यक्रमात त्यांचे करविषयक विधान अनेकांना आवडले आहे, मग सरकारला ते नक्कीच आवडणार नाही. काही लोक त्यांच्या वक्तव्याला देशद्रोही ठरवत आहेत, तर काही जण अश्नीर बोल योग्य असल्याचे […]
Red Rice: वरण-भात, साधं वरण तूप भात, मसाले भात, दाल खिचडी, बिर्याणी हे शब्द ऐकले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते. पण अनेकांच या भातावर भरभरून प्रेम असून सुद्धा त्यांना काही कारणास्तव भात खाता येत नाही. (lifestyle news) मग अशा वेळेस करायचं काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर यावर उत्तर आहे लाल तांदूळ. (Health News) […]
Heeramandi Web Series : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची ‘हीरामंडी’ (Heeramandi) ही बहुचर्चित वेबसीरिज लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज होणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. (Heeramandi Starcast) या सीरिजच्या पहिल्या सीझनचे शूटिंग या महिन्याच्या शेवटीपर्यंत संपेल असा अंदाज लावला जात आहे. (Web Series Story) ‘हीरामंडी’ या […]
Dnayaneshawar Mauli Palakhi : आळंदी येथे काल ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी पोलिस व वारकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचे आढळून आले. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. या व्हिडीओत पोलिस व वारकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. तसेच काही तरुण वारकऱ्यांनी आम्हाला मारहाण झाल्याचे देखील म्हटले. यानंतर आता या […]
Joker: चित्रपटाची कथा, गाणी, दिग्दर्शन व क्लायमॅक्स या गोष्टी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जाव्यात व चित्रपट उत्कृष्ट ठरावा असा प्रयत्न प्रत्येक चित्रपट निर्मात्याचा व दिग्दर्शकाचा असतो. पण याउलट 2023 या वर्षातील सर्वात विचित्र सिनेमा ठरला आहे तो अरी एस्टरचा ‘ब्यू इज अफ्रेड (Blue is Afraid)’. हा सिनेमा 2023 सालचा असा एक सिनेमा आहे ज्याची प्रचंड […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी राम मंदिर ट्रस्टने पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवले असून अद्याप त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. 22 जानेवारी 2024 रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरु करण्यात आलेली आहे. राम मंदिर ट्रस्टने याची माहिती दिली आहे. एबीपी हिंदी वृत्त वाहिनीने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. PM […]
Vicky kaushal Katrina Kaif: अभिनेता विकी कौशल्य (Vicky kaushal) नुकताच एका मुलाखती दरम्यान त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल खुलास केला आहे. तेव्हा त्याने सांगितले की त्याची पत्नी कतरिनाने त्याचा लग्नानंतरचा वाढदिवस कशाप्रकारे साजरा केला होता. ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मध्ये विकीने हा खुलासा केला आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता […]
Chandrashekhar Bawankule On Opposition : आळंदी येथे काल ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी पोलिस व वारकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचे आढळून आले. याघटनेनंतर सर्वस्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) म्हणतात. असला कुठलाही प्रकार काल आळंदीत झालेला नाही. पोलिसांनी कोणत्याही वारकऱ्यांवर लाठीचार्ज केलेला नाही. उलट वारकऱ्यांनीच […]