Ajit Pawar ON Shivsena Advertisement: शिवसनेने राज्यातील वृत्तपत्रात राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात दिली आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की जाहिरात देणाऱ्याने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. उलट या जाहिरातबाजीने त्यांनी स्वत:चं हसं करुन घेतलं आहे. एवढा जर पाठिंबा आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा […]
Pravin Darekar On CM Eknath Shinde Advertisement : शिवसेनेने राज्यामध्ये एक सर्व्हे केला असून त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रथम क्रमांकाची पसंती दर्शविण्यात आली आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत.’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली सर्वेक्षणाची जाहिरात प्रकाशित करण्यात आलीय. यामध्ये एकनाथ शिंदे यांना 26.1 % टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना […]
Eknath Shinde ON Shivsena Advertisement: ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेकडून देण्यात आली होती. यावरुन भाजप आणि शिवसेनेत मतभेद असल्याची चर्चा सुरु होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असेल, नसेल पण आम्ही दोघेही लोकांच्या मनात आहेत, हे सगळ्यात महत्वाचे आहे. शिवसेना-भाजप ही बाळासाहेबांच्या […]
Neha Malik: नेहा मलिक ही कायमच चर्चेत असते. नेहा मलिक (Neha Malik) ही सोशल मीडियावर (social media) सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना नेहा मलिक ही दिसून आली आहे. नेहा मलिक हिची तगडी फॅन फाॅलोइंग देखील सोशल मीडियावर बघायला मिळते. (special photo) नेहा मलिक हिने नुकताच काही खास फोटो हे […]
Sharad Pawar Threat : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. सागर बर्वे असे त्याचे नाव असून त्याला ताब्यात घेणार आहे. सागर बर्वे हा नर्मदाबाई पटवर्धन या नावाने सोशल मीडियावर अकाउंट चालवत होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर नर्मदाबाई […]
Baipan Bhari Deva Official Trailer: महाराष्ट्र शाहीरनंतर आता केदार शिंदे ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) हा सिनेमा घेऊन आला आहे. 30 जूनला रीलीज होणार्या या सिनेमाचा आज ट्रेलर लॉन्च (movies trailer) झाला आहे. वंदना गुप्ते, सुकन्या मोने, दीप्ती परब, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि रोहिणी हटंगडी यांची ही स्टोरी आहे. घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे असताना […]
Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच सर्वांचा लाडका किंग खान हा ट्विटरवर अनेक वेळा चाहत्यांच्या सवालांची उत्तरं देत असतो. आस्क एस आर के (#AskSRK) या हॅश टॅगचा वापर करुन काही चाहते किंग खानाला मजेशीर प्रश्न विचारत असतात. (social media) नुकताच ट्वीटरवर किंग खानला एका चाहत्याने ,”भावा जेवलास का?” (King […]
MRF Share Price : आज भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात प्रथमच, एका समभागाने 1 लाख रुपये प्रति शेअरचा टप्पा गाठला आहे आणि तो MRF चा शेअर आहे. जगातील सर्वात महागड्या 10 स्टॉकपैकी हा एकमेव स्टॉक आहे. मद्रास रबर फॅक्टरी म्हणजेच MRF ने हा पराक्रम केला आहे आणि आज या शेअरने बाजाराच्या वेगात जोरदार झेप घेत प्रति […]
Pune Vande Bharat Express : महाराष्ट्रामध्ये सध्या दोन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु आहेत. मुंबई ते शिर्डी व मुंबई ते सोलापूर या दोन मार्गावर ही रेल्वे धावत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई ते गोवा या मार्गावरदेखील वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार होती. पण ओडिशा येथील रेल्वे अपघातामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. सध्या पुणेकरांसाठी मुंबई ते […]
Javed Akhtar: अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) २०२० मध्ये आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येचे प्रकरण चांगलेच गाजले आहे. त्यावेळेस बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) एका वक्तव्याने चांगलीच खळबळ माजली होती. जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी मला आत्महत्येस प्रवृत्त करत असल्याचा खळबळजनक आरोप कंगनाने केला होता. View this post on Instagram […]